येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार, सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्मला सीतारामन यांची घोषणा

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचे अर्थसंकल्प सादर केले. निर्मला सीतारमण यांनी सबका साथ-सबका विकास या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आमचे लक्ष … Read more

लक्षवेधी | अनुदाने : वाढता वाढता वाढे

कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता निवडणुकांमुळे मोदी सरकारला अनुदानांवरील बोजा कमी करणे हे व्यवहार्य वाटत नसावे. अनुदानांवरील बोजा हलका करणे सरकारला शक्य झालेले नाही वा त्यास ते जरुरीचेही वाटत नाही. दहा वर्षांपूर्वी सध्याच्या बाजारभावानुसार, 1.9 लाख कोटी डॉलरच्या सकल देशांतर्गत उत्पादनासह (जीडीपी) भारत ही जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. तर आजच्या घडीला करोनाचे … Read more

PUNE: गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी दराची नव्याने निश्चिती

पुणे – राज्य शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला गुंठेवारीतील घरे नियमितीकरणाचे शुल्क ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाला हद्दीतील गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठीच्या दर नव्याने निश्‍चित करावे लागणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावातील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारने यापूर्वीच पीएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे या गावातील गुंठेवारीची घरे नियमितीकरणाचे काम … Read more

PUNE : गुंठेवारीतील घरे नियमित करणाऱ्यांंना दिलासा

पुणे- पालिका हद्दीतील गुंठेवारी मधील घरे नियमित करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क हे राज्य शासनाने निश्चित केले होते. हे शुल्क कमी करावे, अशी मागणी होत होती. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रशमन शुल्क किंवा विकास आकार हे दोन्हीही निर्धारीत करण्याचा अधिकार महापालिकांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुंठेवारी तील घरे अधिकृत करणार्या नागरिकांना … Read more

‘म्हाडा’ची सोडत पुढे ढकलली; नवी तारीख लवकरच कळणार

पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत शुक्रवारी (दि.24) होणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे “म्हाडा’कडून सांगण्यात आले. सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. “म्हाडा’च्या 5 हजार 863 घरांसाठी 59 हजार 766 इतके अर्ज आले आहेत. पुणे विभागाने गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, … Read more

पुणे जिल्हा : माकडांच्या हल्ल्यात घरांसह शेतीचे नुकसान

रायरतील ग्रामस्थ धास्तावले ः वन विभागाकडे नुकसानभरपाईची मागणी भोर – भोर तालुक्‍यतील रायरेश्‍वर किल्याच्या पायथ्याला असलेल्या रायरी गांवात रानटी माकडांनी हैदोस घातला असून सुमारे 40 ते 50 माकडांचे टोळक्‍याने भातखाचरातील फुलोऱ्यावर आलेल्या भात, नाचणी, भुईमुग आदी पिकांसह आंबा, फणस व इतर झाडांची नासधून केली असून घरांवरील कौले, पत्रे, खिडक्‍या, दरवाजांचे नुकसान केले आहे. या हल्ल्यामुळे … Read more

काश्‍मीरी पंडितांना सवलतीने जमीन देणार; सहा हजार घरेही तयार

जम्मू – विस्थापनाच्या वेदना सहन करणाऱ्या काश्‍मिरी पंडितांना मायदेशी परतण्यासाठी सवलतीच्या दरात जमीन देण्याच्या योजनेवर सरकार विचार करत आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांची सहा हजार पदे भरली जात नसून, गेल्या तीन वर्षांत ही सर्व पदे भरण्यात आली आहेत. पुढील वर्षी सहा हजार घरेही तयार होतील, अशी माहिती लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दिली … Read more

अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :- गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील … Read more

तुर्कीतील ‘या’ शहरात 587 अत्याधुनिक घरे पडली आहेत ओस!

पुणे – एकसारख्या दिसणाऱ्या, किल्ल्यासारख्या इमारतींच्या रांगा, भोवती टेकड्या आणि जंगलाने वेढलेले. नाही नाही, ही नवीनतम डिस्ने मूव्हीची सुरुवात नाही, तर त्यापेक्षा ते अधिक विलक्षण आहे. या सर्व गॉथिक-शैलीतील इमारती रिकाम्या पडून आहेत! ‘बुर्ज अल बाबास’ हे तुर्कीच्या दक्षिणेकडील शहर आहे. शहरात एक किंवा दोन विचित्र दिसणारी, डिस्ने-शैलीतील महालासारखी घरे नाहीत, तर एकूण 587 भव्य, … Read more

पाटणमधील भूस्खलनग्रस्तांना मिळणार घरे

कोयनानगर – दोन वर्षांपूर्वी कोयना परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथे झालेल्या भूस्खलनात मनुष्यहानी आणि मोठी वित्तहानी झाली होती. या बाधित तीन गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन करून, कायमस्वरूपी घरे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. बाधितांना घरे बांधून देण्याची जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएच्या पथकाने मिरगाव, हुंबरळीतील बाधितांच्या पुनर्वसनासाठी निवडलेल्या जर्मन टेकडीची पाहणी करून, तेथे सर्व सोयी … Read more