रितू नंदा यांचे निधन

नवी दिल्ली : राज कपूर यांची कन्या आणि श्‍वेता बच्चन यांच्या सासू रितू नंदा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या कर्करोगाशी झूंजत होत्या. ही झूंज अखेर सोमवारी रात्री संपली. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिषेक बच्चन, रिध्दीमा कपूर सहानी, हृषी कपूर, रणधीर कपूर आणि अर्मान जैन … Read more

“द बॉडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट

मुंबई – इमरान हाश्‍मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी “द बॉडी’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा न्यू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट “दृष्यम’चे निर्माता जीतू जोसेफ यांनी डायरेक्‍ट केला आहे. यात ऋषि कपूर आणि सोभिता धुलिपाला मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रीमेक … Read more

इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट द बॉडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रीलर असून यामध्ये अनेक कलाकारांनी भूमिका साकारली आहे. अभिनेते ऋषि कपूर यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. पटात वेदिका आणि सोभिता धूलिपाला या अभिनेत्रींनीही काम केले आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांची उत्कंठता शीगेला पोहचली … Read more

वाढदिवस मायदेशी साजरा करण्याची इच्छा : ऋषी कपूर

न्यूयॉर्क – बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, येत्या 4 डिसेंबरला ऋषी कपूर यांचा 67वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस ऋषी कपूर यांना मायदेशी आपल्या घरच्यांबरोबर आणि मित्रांसोबत साजरा करायची इच्छा आहे. परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ऋषी कपूर हा निर्णय घेणार आहे. सध्या न्यूयॉर्क मध्ये कपूरयांच्या बरोबर … Read more

‘या’ तीन गोष्टींची ऋषी कपूर यांनी केली मोदींकडे मागणी

मुंबई- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या विजया नंतर सर्वच स्तरावरून मोदींचे अभिनंदन होत आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकार सुध्दा सभागी होत असून, मोदींना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ‘ऋषि कपूर’ यांनी देखील मोदींना आणि त्यांच्या इतर सहकार्यांना सुद्धा विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ऋषी कपूर यांनी मोदींकडे तीन गोष्टींची मागणी केली आहे. “विनामूल्य … Read more