पुणे जिल्हा : द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना हुडहुडी

बागा वाचविण्यासाठी आटापिटा : उजनी पाणलोट क्षेत्रात यंदा कडाक्याची थंडी लोणी देवकर – इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड कडाक्याची थंडी व दव पडत आहे. या भागात पहिल्यांदाच इतक्या कडाक्याची थंडी पडल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत कडक ऊन पडूनही पिकावरील गोठलेले दवबिंदू दिसत होते या वरून थंडीची तीव्रता … Read more

पुणे : शहरात हुडहुडी; किमान तापमान 14 अंशांच्या खाली

पुणे – शहरात हुडहुडी वाढत असून, शुक्रवारी (दि. 17) किमान तापमानात आणखीन घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढलेला होता. पहाटे धुके आणि दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा असल्याने थंडी जाणवत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसानंतर थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, हवामानातील बदलामुळे पुढील 72 तास हवामान कोरडे … Read more

हिंगोलीत कडाक्खाच्या थंडीने भरली हुडहुडी; सकाळी आठ वाजेपर्यंत धुक्याची चादर पिकांना फटका

हिंगोली  –   हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून दाट धुक्यासह, अंधुक वातावरणाने नागरिकामध्ये थंडीची हुडहुडी भरलेली दिसत आहे. या वातावरणाने गहु, हरभरा, कांदा पिकासह भाजी वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दाट धुक्यांमुळे सकाळी आठ वाजेपर्यंत रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. तीन दिवस दाट धुक्यासह थंडीची हुडहुडी व अंधुक वातावरण राहील असा हवामान … Read more

जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात हुडहुडी

रब्बी हंगामातील पिकांना दिलासा बेल्हे  : जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात थंडीची चाहूल लागली असून, रब्बी हंगामात पेरलेले ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना थंडीमुळे दिलासा मिळत आहे. सध्या वाढत असलेल्या थंडी पिकाला पोषक ठरेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी कपाटात ठेवलेली उबदार कपडे बाहेर काढले आहेत. दूध विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेता यांना थंडीचा सामना … Read more