आयएएस अधिकारी अडचणीत ! हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप.. नवविवाहीत पत्नीने केली तक्रार दाखल

नवी दिल्ली – तेलंगणा केडरचे आयएएस अधिकारी संदीप कुमार झा यांच्यावर त्यांच्या नवविवाहित पत्नीने अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथे याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संदीप झा हे 2014 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी कोरबा येथील एका मुलीशी लग्न केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याच्याविरुद्ध कलम 498 व … Read more