अनुष्काची एक झलक पाहण्यासाठी विराट कोहलीची ड्रेसिंग रूममधून ‘धडपड’

शतकवीर विराट कोहली ड्रेसिंग रूममधून पत्नीची झलक पाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की विराट कोहली ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीतून वरच्या स्टँडकडे पाहत आहे, जिथे त्याची पत्नी अनुष्का शर्मा बसली आहे. त्याचवेळी अनुष्का शर्माला याबाबत कल्पनाही होती की विराट तिला पाहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र, विराट कोहली पत्नी अनुष्काला पाहू शकला … Read more

#CWC23 #INDvBAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी Team India पुण्यात दाखल, पहा Video….

पुणे : – विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत न्यूझीलंड संघास मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. विश्वचषकाच्या … Read more

#CWC2023 #INDvAUS : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन अन् एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्डकपमधील ‘हा’ विक्रम

#CWC2023 #INDvAUS :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील पाचवा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा … Read more