तुमच्या ‘या’ सवयीमुळे डोळ्यांपासून मेंदूपर्यंत आणि झोपेच्याही समस्या वाढतील !

या आधुनिक जगात आपण पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. या क्रमाने, मोबाईल फोन आणि संगणक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाईल फोनने आपले जीवन अतिशय साधे आणि सोपे केले आहे, बँकेच्या कामापासून ते मेलपर्यंत आणि लोकांशी सामाजिकरित्या जोडलेले राहणे, मोबाईल फोन हे प्रत्येक स्तरावर आपल्यासाठी एक अत्यंत आवश्यक शस्त्र बनले आहे. त्याच वेळी, त्याचा अतिवापर … Read more

‘भेसळ आणि ऍलर्जी’ काय आहे फरक? वाचा सविस्तर…

पुणे – ऍलर्जीचा त्रास सगळ्यांनाच होतो, पण प्रत्यक्षात ऍलर्जीच्या कारणांचा शोध घेताना कुणी दिसत नाही. मात्र, भेसळीमुळे होणाऱ्या ऍलर्जीची कारणं इथे स्पष्ट करण्यात आली आहेत. कोणतंही खाण्यासाठी योग्य नसलेलं रसायन शरीरात गेलं की, शरीर ते स्वीकारत नाही. तर खाण्यायोग्य नसलेली सर्वात जास्त रसायनं ही साखर, तेल, तूप, आइस्क्रीम, बिस्किट्‌स, जॅम, जेली, ज्युस, लोणची, चटण्या या … Read more

…म्हणून केळीच्या पानावर जेवण करावे; वाचा फायदे आणि तोटे

पुणे – नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राह्मणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी …. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास … Read more

उसाचा गोडवा आवडतोय तर, ‘या’ महत्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या…

पुणे – रस्त्याच्या कडेने येता-जाता अनेकदा तुम्हाला उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज रस पिण्यासाठी खेचून नेतो. त्यामुळे तुम्ही आनंदाने ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असता. मात्र, काही लोकांना उसाच्या रसातील हा गोडवा फारसा आवडत नसल्यामुळे ते रस पित नाही. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला याच उसाच्या रसाचे आपल्या शरीराला होणारे चांगले फायदे सांगणार आहोत. नक्कीच हे फायदे … Read more

मसाजशास्त्र : स्थूलता निवारण्यासाठी मालिश एक वरदान!

आयुर्वेदात मालिशला फार महत्त्व आहे. हाडांच्या रोगात तसेच वेदनाकारी रोगात, संधिवातामध्ये देखील मालिशवर भर दिला जातो. मालिश करणारे अनेक असतात पण शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले मालिश फायद्याचे ठरते. मालिश एरवीसुद्धा फायद्याचे ः सतत कामाने त्रस्त असलेल्या व्यक्‍तींचे अंग अंबून जाते. धावपळीमुळे शरीराची झीज होते अशावेळी रक्‍ताभिसरण वाढण्यासाठी, शरीरातील प्रत्येक अवयवांची कार्यक्षमता वाढण्यासाठी व उत्साह द्विगुणित होण्यासाठी आठवड्यातून … Read more

बालकांमध्ये वाढीचे टप्पे गाठण्यास होणार उशीर

पुणे – डॉक्‍टर्स आणि नर्सेस वाढीविषयक पूर्वतपासण्या वापरून बालके योग्य वेळेत योग्य गोष्टी शिकत आहेत की याबाबत अंदाज बांधू शकतात. यात पालकांशी चर्चा करून त्यांची मते विचारणे, बालकांच्या वागणुकीचे, लकबींचे, हालचालींचे, बोलण्याचे निरीक्षण करणे या पद्धतींचा समावेश होतो. बालकांची वाढ आणि विकास यामध्ये वयानुसार बदलणाऱ्या अनेक क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिसादांचा समावेश होतो. बालके त्यांच्या वाढीचे वेगवेगळे … Read more

सावधान ! पालकांनो तुमच्या ‘या’ चुकांमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह

कोणत्याही शाळेच्या सभोवती नजर फिरवली तर गुबगुबीत गालांची मुलं हमखास तुमच्या नजरेस पडतात. काही दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. बालकांच्या वजनासंबंधीच्या समस्यांना अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात साखर सेवन वरच्या क्रमांकावर आहे. केवळ प्रौढ म्हणून आपण आपल्या साखर सेवनाच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं पुरेसं नाही तर अनेकदा विविध जटिल समस्या आपल्यामुळे मुलांमध्ये निर्माण होत असतात. हे नेमकं … Read more

जाणून घ्या स्त्रियांचे मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की,मनाची सोपी व्याख्या म्हणजे विचार भावना आणि वर्तन हे जेव्हा समभूज असतात, समतोल असतात, तेव्हा त्याला आरोग्य म्हणायचं. खेचाखेच चालू असली की, त्याला म्हणायचं विसंवाद आणि त्रिकोण फाटला की त्याला म्हणायचं विकार. विचार, भावना आणि वर्तन यांच्या मार्गात विकास आहे. विचारांच्यामध्ये विकास करून … Read more

#Covid-19 : घरातच राहा.. सुरक्षित राहा.. संयम ठेवा

करोना चीनमध्ये आला व साऱ्या जगाचे कुतूहल जागे झाले. चिनी माणसे संक्रमित होत होती, झुंजत होती व मरत होती व तसे व्हिडिओ सोशल मीडिया व मोबाइलच्या माध्यमातून जगभर फिरत होते. पोलादी पडद्याआड जे काही चालले आहे याचे आपापल्या परीने चित्र रंगविण्यात जगातला तमाम मीडिया गुंतला होता… चीनला शिव्या घालत संपूर्ण जग गाफिल होत. भारतासहित फ्रान्स, … Read more

किडनी आरोग्य : क्रॉनिक किडनी डिसीज एक सायलेंट किलर

क्रॉनिक किडनी डिसीज अर्थात सीकेडी म्हणजे काही महिने किंवा वर्षांमध्ये मूत्रपिंडाच्या कार्यात वेगाने होणारा बिघाड. मूत्रपिंडात नेफ्रॉन नावाचे एक दशलक्ष लहान फिल्टर्स असतात. नेफ्रॉनमध्ये बिघाड झाला तर त्यांचे कार्य थांबते. एका विशिष्ट वेळेनंतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी शिल्लक राहिलेले नेफ्रॉन योग्य प्रकारे रक्त शुद्ध करू शकत नाहीत. सीकेडी हा भारतात एक क्रॉनिक अर्थात तीव्र असा रोग … Read more