मोठा हिमखंड अंटार्क्टिकातून तुटला : समुद्रतटीय शहरांना धोका

मुंबई : ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिका खंडातील मोठ्या हिमनगांचे तुकडे होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. आतादेखील अशाच एका हिमनगाचा तुकडा अंटार्क्टिकापासून विलग झाला आहे. जगातील सगळ्यात मोठ्या हिमखंडाचा एक तुकडा अंटार्क्टिकातून वेडेल समुद्रात पडला आहे. हा बर्फाचा तुकडा 170 किलोमीटर लांबी आहे तसंच 25 किलोमीटर रुंद आहे. या तुकड्याच्या आकारावरुन असं अनुमान काढलं जातंय … Read more

हिमनग विलग झाल्याने पेंग्विनच्या वसाहतींना धोका

अटार्टिंका – अंटार्टिकावरील ए68ए हा मोठ्या आकाराचा हिमनग हा लार्सन सी या हिमसमूहातून वेगळा झाला असून त्यामुळे पेंग्विनच्या वसाहतींना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा हिमनगाच्या आकाराचे अनुमान बांधायचे तर इंग्लंडच्या नैऋत्येला असलेल्या सॉमरसेट देशाच्या आकाराचा हा ए68ए हिमनग आहे. या देशाचा आकार आहे 4171 चौरस किलोमीटर. आता एवढ्याच आकाराचा हिमनग … Read more