आईसलॅन्डमधील निद्रीस्त ज्वालामुखीचा उद्रेक; लाव्हा आकाशात उसळून जमिनीतून बाहेर पडू लागला

रेकजाविक (आईसलॅन्ड)  – आईसलॅन्डमधील एका निद्रीस्त ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातील हालचालींचे संकेत मिळत असताना सोमवारी अचानक रेकजाविक गावाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाला. रात्रीच्यावेळी लाव्हा आकाशात उसळून जमिनीतून बाहेर पडू लागल्याचे स्थानिकांनी बघितले. सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा उद्रेक झाला. त्यापूर्वी तासभर आगोदर या परिसराला भूकंपाचा धक्का देखील जाणवला होता. ग्रिंडाविक शहरापासून … Read more

‘या’ 5 देशांच्या सीमेवर सैन्य नाही, जाणून घ्या कशी आहे त्यांची सुरक्षा व्यवस्था?

देशाची सुरक्षा प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. आणि कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा विचार केला की आपल्या मनात दोन चित्रे उमटतात. ज्यात प्रथम सैन्य असते तर दुसरे पोलीस. पोलीस आणि आर्मी प्रत्येक देशाच्या सुरक्षेची काळजी घेतात. जिथे पोलिसांची जबाबदारी देशाच्या अंतर्गत सुरक्षेची असते, तर लष्कराची जबाबदारी बाह्य सुरक्षेची म्हणजेच सीमेच्या सुरक्षेची असते. प्रत्येक देशात पोलीस आणि सैन्य असणे अत्यंत … Read more

मोठा हिमखंड अंटार्क्टिकातून तुटला : समुद्रतटीय शहरांना धोका

मुंबई : ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिका खंडातील मोठ्या हिमनगांचे तुकडे होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. आतादेखील अशाच एका हिमनगाचा तुकडा अंटार्क्टिकापासून विलग झाला आहे. जगातील सगळ्यात मोठ्या हिमखंडाचा एक तुकडा अंटार्क्टिकातून वेडेल समुद्रात पडला आहे. हा बर्फाचा तुकडा 170 किलोमीटर लांबी आहे तसंच 25 किलोमीटर रुंद आहे. या तुकड्याच्या आकारावरुन असं अनुमान काढलं जातंय … Read more

IMP NEWS : ‘या’ करोना लसीमुळे रक्तामध्ये होताय गाठी? सहा देशांनी वापर थांबवला

मुंबई – करोना लसीचे साइड इफेक्‍ट असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून चांगल्याच रंगल्या आहेत. यातच परदेशात काही लोकांचा मृत्यूही झाल्याचा दावा करण्यात आला. अशातच अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणेने सांगितले होते. ही बातमी ताजी असतानाच अस्त्राझेनेका ही लस पुन्हा वादात सापडण्याची … Read more

मत्स्योद्योग विकासासाठी आइसलॅंडबरोबरच्या सामंजस्य कराराला मंजूरी

नवी दिल्ली : शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांमध्ये हा करार गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी झाला होता. खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध … Read more