रिझर्व्ह बँकेची येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई; नेमकं काय घडलं?

RBI Action On Yes Bank And ICICI Bank|

RBI Action On Yes Bank And ICICI Bank| रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBI कडून दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच या दोन्हीही बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे. येस बँकेवर का करण्यात आली कारवाई ?   आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेने 2022 या वर्षात … Read more

शेअर बाजाराच्या संथ गतीने ‘या’ कंपन्यांचे नुकसान तर ‘या’ कंपन्या झाल्या श्रीमंत

Market Capitalisation ।

Market Capitalisation । गेला आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी खराब ट्रेडिंग आठवडा म्हणून पाहायला मिळाला. BSE सेन्सेक्सच्या टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,73,097.59 कोटी रुपयांची घसरण झाली. या टॉप 10 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. गेल्या आठवड्यात बीएसईच्या ३० शेअर्सच्या … Read more

Rule Change: उद्यापासून देशात ‘हे’ 5 मोठे बदल होणार लागू; क्रेडिट कार्ड, बँक खात्यांवर दिसणार परिणाम…

Rule Change From 1 May : उद्यापासून मे महिना (May 2024) सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक बदल होतात. त्यामुळे 1 मे 2024 पासून बरेच बदल होणार आहेत (Rule Change From 1st May), जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करु शकतात. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंटपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश … Read more

ICICIसह इतर पाच बँकामधील 9.5% भागभांडवल खरेदी करण्यास HDFC बँकेला RBIची परवानगी

नवी दिल्ली – आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेसह इतर पाच बँकामधील 9.5% भागभांडवल खरेदी करण्यास एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) रिझर्व्ह बँकेने (RBI Bank) परवानगी दिली आहे. आयसीआयसीआय बँकेशिवाय अ‍ॅक्सिस बँक, सूर्योदय बँक, बंधन बँक, येस बँक आणि इंडसइंड बँकेतील भाग भांडवल आता एचडीएफसी बँकेला खरेदी करता येणार आहे. ही भांडवल खरेदी 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता … Read more

Personal Loan घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका सर्वात कमी व्याज आकारतात, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Personal Loan – वैयक्तिक कर्ज जवळजवळ प्रत्येक बँकेकडून ऑफर केले जाते. परंतु त्यांचे व्याज दर भिन्न असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्या बॅंका किती व्याज आकारतात हे येथे जाणून घ्या. खरंतर बँक आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून व्याजदर भिन्न असतात. ICICI बँक – -ICICI बँक आपल्या ग्राहकांना 5 … Read more

ICICI बँकेच्या नफ्यात 25 टक्के वाढ

मुंबई, – बँकांच्या नफ्यावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने जाहीर केलेल्या दुसर्‍या तिमाहीच्या ताळेबंदात बँकेचा नफा 25.7% वाढून 11,053 कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती जाहीर केली आहे. गेल्या वर्षी तिसर्‍या तिमाहीत बँकेला 8,792 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या बँकेचा स्टँड अलोन पातळीवरील नफा 23.6 टक्क्यांनी वाढून 10,272 … Read more

RBIकडून ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई, 16 कोटींचा ठोठावला दंड

RBI – नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की, त्यांनी ICICI बँकेला 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाईसाठी दिली ही कारणे – खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेला ‘कर्ज आणि अग्रिम … Read more

चंदा कोचरच्या निर्णयामुळे ICICI बँकेला 1,033 कोटी रुपयांचा तोटा: CBI

नवी दिल्ली – ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठी बाब समोर आली आहे. ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेले 1,000 कोटी रुपयांहून अधिक नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPA) झाले आहे. जेव्हा कर्जदार रक्कम परत करू शकत नाही, तेव्हा बँकेचे … Read more

Stock Market: वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्देशांक घसरला, कोणत्या कंपनीला बसला फटका, जाणून घ्या

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यामुळे 2022 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्‍क्‍यापर्यंत घट झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 293 अंकांनी कमी होऊन 60,840 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85 अंकांनी म्हणजे 0.47% ने कमी होऊन … Read more