कर्करोग रुग्णांत वाढ होण्याची शक्यता

पुणे – भारतातील प्रत्येक ९ व्यक्तींमागे एकाला कर्करोगाचा (कॅन्सर) धोका आहे. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने २०२५ पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये १२.७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. वेळेत निदान, तात्काळ उपचार यासह पौष्टिक आहार, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण यामुळे कर्करोग रोखता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ग्लोबोकॅनच्या 2020 च्या डेटानुसार महिलांमध्ये … Read more

nipah virus in india : केरळमध्ये पसरलेला निपाह व्हायरस संपणार, 100 दिवसांत लस तयार करणार

मुंबई – ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ने निपाह व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 100 दिवसांत ही लस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  nipah virus in india लस तयार करण्यासाठी भागीदारांचा शोध घेतला जात आहे. ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चे DG राजीव बहल म्हणाले की, … Read more

कोरोना 11 मार्चपर्यंत किरकोळ आजार ; आयसीएमआरच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांचे मत

नवी दिल्ली – कोरोना 11 मार्चपर्यंत एक स्थानिक आजार बनेल, असे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी व्यक्त केले.जर आम्ही आपली शस्त्रे खाली ठेवली नाहीत आणि करोना विषाणूंची नवी उत्परावर्तीत आवृत्ती आली नाही तर कोविड 11 मार्च पर्यंत स्थानिक आजार बनेल. जरी सध्या आढळणाऱ्या ओमायक्रॉन या आवृत्तीची जागा डेल्टाने … Read more

मोलनुपिरावीरच्या सुरक्षिततेबाबत आयसीएमआर साशंकच

नवी दिल्ली – करोनावरील औषधाच्या गोळ्या मोलनुपिरावीरच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनेने (आयसीएमआर) शंका उपस्थित केली आहे. या गोळ्यांच्या वापराला अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन आणि भारतातील औषध नियामकांनी मान्यता दिली असली तरी आयसीएमआरने त्याच्या लाभापेक्षा धोके अधिक असल्याने या अँटीव्हायरल औषधांचा समावेश आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या उपचार आचारसंहितेत केला नाही. अमेरिकेच्या अन्न औषध … Read more

‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. Omisure … Read more

सतर्क रहा! ‘ओमिक्रॉन’ची जगात दहशत; ICMR ने ‘ही’ दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : करोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’मुळे  संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ओमिक्रॉन’चा उद्रेक झाल्याने जगातील काही देशांनी सतर्कतेचे पाऊल म्हणून निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडला आहे, त्यांच्यावर काही देशांनी प्रवासासाठी निर्बंध लावले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. यादरम्यान … Read more

दसरा, ईदच्या तोंडावर आयसीएमआर महासंचालक भार्गव यांचा इशारा; म्हणाले, “किमान यावर्षी तरी…”

नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे महासंचालक बलराम भार्गव यांनी, करोना महासाथ असल्याने यावर्षी तरी सणउत्सव सध्या पद्धतीने साजरे करा, अनावश्यक प्रवास टाळा अशी कळकळीची विनंती केली आहे. सणासुदीच्या तोंडावर करोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता त्यांनी ही विनंती केली.  नागरिकांनी करोना विषाणू सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करूनच सणउत्सव साजरे करावेत, गर्दी टाळावी असं केंद्रीय … Read more

मिक्‍स लसीकरणासंदर्भात आयसीएमआरचे महत्त्वपूर्ण संशोधन

पुणे – करोनावरील कोव्हॅक्‍सिन आणि कोविशिल्ड यांना एकत्रित करून देण्याचे परिणाम अधिक चांगले असल्याचे दि इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) स्पष्ट केले आहे. दोन्ही लसींचा वापर केवळ सुरक्षितच नाही तर अधिक परिणामकारक असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्‍सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या दोन लसींना भारतात सर्वात आधी आपत्कालीन … Read more

भारतीयांना दिलासा ! डेल्टा व्हेरियंटसंदर्भात ‘आयसीएमआर’ची महत्त्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली – करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र आता करोनाच्या डेल्टा व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या संदर्भात आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने दिलासादायक वृत्त दिलं आहे. भारताची ‘मेड इन इंडिया करोना प्रतिंबधक कोवॅक्सिन लस करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे, अशी माहिती आयसीएमआरने … Read more

Plasma Therapy : कोरोना उपचारासाठी महत्त्वाची मानल्या जाणारी प्लाज्मा थेरपी का बंद करण्यात आली?

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्लाज्मा थेरपीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने हा निर्णय घेतला आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर कोरोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाज्मा थेरपी कोरोना उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. जागतिक … Read more