माता रमाई महिलांसाठी आदर्शवत – अंकिता शहा

इंदापूर – माता रमाई यांनी बाबासाहेबांसाठी जीवन संघर्ष केला. किमान महिलांनी आपल्या मुलांना घडविण्यासाठी जीवन संघर्ष करावा. आपल्या मुलांना संघर्ष आणि कष्टाची सवयी लहानपणापासून लावली पाहिजे. आयुष्य हे संघर्षाने भरलेले असते. कोणतेही यश संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही म्हणूनच माता रमाई या सर्व महिलांसाठी आदर्शवत आहेत. त्यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा, असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेच्या माजी … Read more

सातारा: अजिंक्‍यतारा सूतगिरणीने आदर्श निर्माण केला- आ. शिवेंद्रसिंहराजे

वार्षिक सभा खेळीमेळीत सातारा – आधुनिक यंत्रसामग्री, चांगला कापूस, यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती, उत्पादनाची विविध स्तरावरील चाचणी यामुळे अजिंक्‍यस्पिन सूताचा दर्जा चांगला आहे. जागतिक मंदी आणि करोनामुळे लॉकडाऊनच्या कठीण काळातही अजिंक्‍यतारा सूतगिरणीचा प्रगतीचा आलेख उंचावला असून, इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. वळसे, ता. सातारा येथील अजिंक्‍यतारा सहकारी सूतगिरणीची 31 वी … Read more

राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली

मुंबई : राज्यातील जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा (Water Sport) सुरु … Read more

झेडपीच्या 300 शाळा होणार आदर्श

भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबींचा होणार सर्वांगीण विकास पुणे – राज्यातील जिल्हा परिषदच्या 300 शाळा आदर्श शाळा’ म्हणून विकसित होणार आहेत. भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबी या तीन टप्प्यांमध्ये त्या सर्वांगिण विकसित करण्याचे हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे सक्षम नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी होणार आहे. मार्च 2020 मध्ये झालेल्या राज्याच्या … Read more