पिंपरी | मुख्यालयाच्या जागेच्या मागणीकडे गृहमंत्र्यांकडून दुर्लक्ष

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) चिखली येथे झाले. या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी फडणवीस यांच्याकडे पोलीस मुख्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी केली. मात्र, यामागणीकडे साफ दुर्लक्ष केले. आपल्या भाषणात पोलीस मुख्यालयासंदर्भात चकार शब्ददेखील फडणवसि यांनी काढला नाही. 15 ऑगस्ट … Read more

कोल्हापूर | ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाकडे दुर्लक्ष, कागलमधील महावितरणचे कार्यालय पेटवले

कोल्हापूर(प्रतिनिधी) : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज पुरवठा झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. दरम्यान या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या भावनेतून अज्ञाताने कागल येथील महावितरणचे कार्यालय पेटविले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. … Read more

रेल्वेकडून पुढील 6 महिन्यांसाठी करोना मार्गदर्शक तत्त्वे जारी!; दुर्लक्ष केल्यास भारी दंड भरावा लागणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वेने असा नियम केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा नियम करोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान त्याकडे दुर्लक्ष करू नका. सध्या देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अलर्ट अंतर्गत, पुढील … Read more