पुणे जिल्हा : छत्रपतीच्या कामगारांची पगारवाढ बेकायदेशीर

साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा आरोप भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना (सेवकांना) दिलेल्या बेकायदेशीर पगार वाढीमुळे अंदाजे महिना अकरा लाख रूपये इतका खर्च वाढलेला आहे व याचा भुर्दंड कारखान्यास व पर्यायाने सभासदांना पडणार आहे. त्यामुळे दिलेली पगारवाढ त्वरीत थांबवावी, अशी मागणी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी … Read more

दक्षिण आफ्रिकेमध्ये वायू गळतीमुळे 16 जणांचा मृत्यू

जोहान्सबर्ग – विषारी नायट्रेट वायूच्या गळतीमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. बेकायदेशीर खाण कामगारांकडून जवळच्याच धातूच्या झोपड्यांमध्ये सोन्याच्या शुद्धीकरणासाठी या वायूचा वापर केला जात असतो. तेथेच ही वायू गळती झाल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले. जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील अँजेलो बोक्‍सबर्ग येथे ही वायू गळती झाली आणि … Read more

धक्कादायक ! बागेश्वर धामच्या परिसरातून अवैध रिव्हॉल्व्हरसह एक जण ताब्यात

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामच्या परिसरातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणच्या अल्पसंख्याक समाजातील एका व्यक्तीला अवैध रिव्हॉल्व्हरसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवपुरी जिल्ह्यातील रज्जन खान असे आरोपीचे नाव आहे. बागेश्वर धामच्या मंदिराच्या आत परिक्रमा रस्त्यावर फिरणाऱ्या भाविकांनी एका व्यक्तीला रिव्हॉल्व्हर घेऊन जाताना पहिले. त्यानंतर  त्यांनी पोलिसांना या … Read more

पोलीस कर्मचाऱ्यांना घरगुती काम करायला लावणे बेकायदेशीर

चेन्नई – पोलीस दलात ऑर्डरली संस्कृती जोपासणे दलाचे मनोधैर्य खच्ची करणारे असून पोलीस कर्मचाऱ्यांचा घरगुती कामासाठी वापर करून घेणे बेकायदेशीर असल्याचे खडे बोल मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले आहे. आयपीएस अधिकाऱ्यांसाठी रेसीडेन्शीयल असिस्टंटस्‌ची नियुक्ती केली जाऊ शकते. मात्र प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची घरगुती कामांसाठी ऑर्डरली म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. या कामासाठी गणवेशधारी कर्मचाऱ्यांचा उपयोग करून … Read more

पुणेकरांसाठी महत्वाचे बेकायदा दस्त नोंदवल्यास बेड्या

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामाला लगाम घालण्यासाठी कृती आराखडा (ऍक्‍शन प्लॅन) तयार करणार आहे. यामध्ये बेकायदा एक-दोन गुंठ्यांचे प्लॉटची दस्तनोंदणी न करणे, सातबारा उताऱ्यावर तुकडेबंदीचे उल्लंघन करण्याच्या नोंदी न घेणे, पीएमआरडीए अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, तर पोलीस प्रशासनाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे अशा प्रकारचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर; कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई – अडीच महिन्यांपासून सुरू असणारा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिला आहे. कामगार न्यायालयाने काही वेळापूर्वी हा निर्णय जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एसटी ही लोकोपयोगी सेवा असतानादेखील सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस न दिल्याने कोर्टाचा निर्वाळा दिला आहे. एसटी … Read more

एनसीबीने केलेली कारवाई बेकायदेशीर; ड्रग्ज प्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई  – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत संबंधीत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने दोन आरोपींचे बॅंक खाते गोठवली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विशेष न्यायालयाने दिला आहे. तसेच संबंधित बॅंक खाती पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपी जय मधोक आणि झैद विलात्रा यांनी विशेष न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत मधोक … Read more

अवैध गावठी दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

मोरगाव : चांदगुडेवाडी गावच्या हद्दीत चांदगुडेवाडी – मांगोबाचीवाडी रस्त्यालगत गावठी दारु विक्री सुरु असताना यावर वडगांव निंबाळकर पोलीसांनी आज छापा मारला . यामध्ये  ३२ लिटर गावठी दारु बागळल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  याबाबत सविस्तर वृत्त असे की ,चांदगुडेवाडी गावच्या हद्दीत ढवळे यांच्या घरा मागे चांदगुडेवाडी -मांगोबाचीवाडी  रस्त्यालगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला गावठी … Read more

अबब…! बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी दोन लाख दस्त तपासले

अनधिकृत बांधकाम, बेकायदा प्लॉटिंगची दस्तनोंदणी प्रकरण तपासणी अहवाल सादर करण्यास महिन्याची मुदतवाढ पुणे – शहरात अनधिकृत बांधकामे तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये मागील दोन वर्षांत नोंदवलेल्या सुमारे तीन लाख दस्तांची तपासणी करायची आहे. सद्यस्थितीत 17 दुय्यम निबंधक कार्यालयातील सुमारे … Read more

“हिंदु मुलासोबत मुस्लिम मुलींचं लग्न अवैध”, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

चंदीगड – देशात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येते. तसेच नवीन जोडप्यांना विवाह झाल्यानंतर अनुदानही दिले जाते. मात्र आंतरधर्मीय विवाहासंदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. हिंदु मुलासोबत मुस्लिम मुलींच लग्न कायदेशीर मानलं जाऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. मात्र दोघेही सज्ञान असतील तर ते परस्पर सहमतीनं संबंधांमध्ये … Read more