राजवाड्यावरचं शॉपिंग सेंटर अवैध धंद्यांना आंदण

प्रशांत जाधव सातारा – जिल्ह्यात व शहरात सुरू असलेली अवैध व्यवसायांविरुद्धची मोहीम काही दिवसांपासून पूर्णत: थंडावल्याने पुन्हा एकदा सातारा शहराच्या सर्वच भागात अवैध दारू विक्री, जुगार, मटक्‍यासह अन्य अवैध धंदेवाले सक्रिय झाले असून प्रभावी पोलीस कारवाईची गरज आहे. सातारा शहरातील महत्वाचा भाग असलेल्या राजवाडा परिसरातील स्व. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या बेसमेंटमध्ये तर अवैध धंद्यांचे आगार … Read more

इस्लामपुरातील “त्या” बियर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द…

इस्लामपूर / प्रतिनिधी – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याच्या संबंधित असणाऱ्या हॉटेल न्यू-राजभवन बिअर बारचा परवाना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी कायमस्वरूपी रद्द केल्याचे आदेश दिले आहेत. कोरोना काळात कंटेन्मेंटझोनमध्ये असतानाही या बियर बारमधून चोरटी दारु होत असल्याची तक्रार झाली होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अहवालानुसार मद्य साठयातील तफावत व पोलीस विभागाकडील पत्रावरुन ही … Read more