अबब…! बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी दोन लाख दस्त तपासले

अनधिकृत बांधकाम, बेकायदा प्लॉटिंगची दस्तनोंदणी प्रकरण तपासणी अहवाल सादर करण्यास महिन्याची मुदतवाढ पुणे – शहरात अनधिकृत बांधकामे तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये मागील दोन वर्षांत नोंदवलेल्या सुमारे तीन लाख दस्तांची तपासणी करायची आहे. सद्यस्थितीत 17 दुय्यम निबंधक कार्यालयातील सुमारे … Read more

बेकायदा प्लॉटिंग प्रकरण : कात्रज परिसरात फिरणाऱ्या जोडगोळीवर होणार कारवाई

पुणे – नगरसेवक आणि पोलीस अधिकाऱ्यांशी स्नेह असल्याचे सांगत बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार कात्रज परिसरात वाढले आहेत. तुमच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्हाला ठराविक रक्कम द्या, अशी मागणी एक जोडगोळी मागील काही दिवसांपासून करत आहे. मात्र पोलिसांकडे तक्रार केली तर आपले बेकायदा प्लॉटींगवरही कारवाई होईल, या भितीने आजवर संबंधीत जोडगोळी विरुध्द तक्रार देण्यास कोणीही … Read more