“तुमच्या भ्रामक जाहिराती एवढा मोठा माफीनामा आहे का?” ; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेवांना सवाल

Patanjali Misleading Ad Case ।

Patanjali Misleading Ad Case । पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव कोर्टात पोहोचले आहेत. त्याचवेळी, न्यायालयात येण्यापूर्वी बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेने जाहीर माफी मागितली. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देण्यासारख्या चुका भविष्यात पुन्हा होणार नाहीत, असे सांगण्यात आले. न्यायालयाची प्रतिष्ठाही राखणार असल्याचे कंपनीने … Read more

पुणे | जनजागृतीपर नाटिकेतून कर्करोग उच्चाटनाचा संदेश

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कर्करोग होऊच नये, यासाठी जीवनशैलीतील आवश्यक बदल, लवकर निदान होण्यासाठी तपासणींची गरज आणि योग्य उपचार पद्धती याविषयी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. संजय देशमुख व डॉ. सुमित शहा यांनी मार्गदर्शन केले. टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) येथे कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी महिला मंडळांनी सादर केलेल्या कर्करोग जनजागृतीपर नाट्य व लोककलेतून संदेश … Read more

धक्कादायक! करोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ‘एवढ्या’ डॉक्टरांचा मृत्यू; इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला चांगलेच हैराण करून सोडले आहे. दरम्यान, या लाटेला रोखण्यासाठी सरकारसह डॉक्टर्सदेखील रात्रंदिवस काम करताना दिसतात. मात्र याच करोना योद्धयांना या लढ्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.  करोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल  ५९४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. आयएमएकडून … Read more

IMA इंग्रज काळातील NGO, गांभिर्याने घेण्याची गरज नाही – रामदेव बाबा

नवी दिल्ली : एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. याप्रकरणात IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच 1 जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केलीय. एलोपॅथी उपचार … Read more

Plasma Therapy : कोरोना उपचारासाठी महत्त्वाची मानल्या जाणारी प्लाज्मा थेरपी का बंद करण्यात आली?

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्लाज्मा थेरपीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने हा निर्णय घेतला आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर कोरोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाज्मा थेरपी कोरोना उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. जागतिक … Read more

रामदेवबाबांनी विधान मागे घेतल्यास पोलीस तक्रारही मागे घेणार : आयएमए

नवी दिल्ली – आमचे रामदेवबाबांशी व्यक्‍तिगत शत्रुत्व नाही. त्यांनी ऍलोपॅथी आणि आधुनिक उपचार पद्धतीविषयीची आपली आक्षेपार्ह विधाने मागे घेतली तर त्यांच्या विरोधातील पोलीस तक्रारही आम्ही मागे घेऊ, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. जे. ए. जयलाल यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, रामदेवबाबांनी अनेक अशास्त्रीय विधाने केली आहेत. त्यांनी कोविड लसीकरणाच्या विरोधात जे विधान केले … Read more

‘बाबा रामदेवजी योग का कोका कोला’ बिहार भाजपाध्यक्षांची पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली -ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्‍टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे. तर दुसरीकडे  सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य … Read more

‘स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही, कारण…’

नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. “Arrest to kisi ka baap bhi nahin kar sakta Swami Ramdev ko.” Sach kahan aapne, Ramkrishna Yadav. Bhai aur Baap toh Opposition ko arrest karne mein busy hai. — … Read more

“१५ दिवसात माफी मागा, नाही तर…”; आयएमएची रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस

नवी दिल्ली – देशात करोनाची परिस्थिती भंयकर असताना योग गुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. यानंतर रामदेव बाबांनी माघार घेतली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केल आहे. … Read more

‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही.’ रामदेव बाबांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. अरेस्ट तो किसी का बाप भी नहीं कर सकता मुझे: रामदेव#Ramdev pic.twitter.com/cCnPyWnG3i — Suneet Singh Rathod (@Suneet30singh) May 26, 2021 सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव … Read more