चंद्रावरून खुपच सुंदर दिसते पृथ्वी; चांद्रयानने पाठवले चंद्राचे आणि पृथ्वीचे नवीन फोटो

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 ने GSLV-Mk3 रॉकेटमधून उड्डाण केले होते. चांद्रयान-३ अवकाशात पोहोचल्यावर त्याच्या लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर (LI) कॅमेराने पृथ्वीचे छायाचित्र घेतली आहेत. निळ्या पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर दिसत आहे. कालच चांद्रयान-३ने विचारले होते की अजून फोटो पाठवायचे का? यानंतर, 5 ऑगस्ट रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेले तेव्हा त्याच्या लँडरचा दुसरा कॅमेरा … Read more