राज्यासह देशभरात आठवडाभर ‘कोसळधार’ ; हवामान विभागाकडून राज्यात याठिकाणी ‘अलर्ट’ जारी

नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून त्यातही उत्तर भारतात पावसाने धुमाकुळ घातला आहे. दरम्यान, हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी … Read more

अवकाळीचा मुक्काम वाढला! ‘मोचा’ चक्रीवादळ देशात धडकणार; बंगाल-ओडिसाला हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हवामानतज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर भारतीय हवामान खात्याने याच आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात 9 मेपर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळ मध्य बंगाल उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी … Read more

देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात

नवी दिल्ली : देशात सध्या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या सहा तुकड्या राज्यातील विविध भागात … Read more