पहाटे थंडी, दिवसा ऊन आणि आता पावसाचीही शक्यता

पुणे : मागील काही दिवसांपासून शहरातील थंडीचा पारा कमी जास्त होत होता. मात्र मंगळवारपासून (16 फेब्रुवारी) पुढील 3 दिवस शहरात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता असून, गुरूवारी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.     उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात चक्रीय चक्रवात कायम आहे. तर उत्तर केरळ किनारपट्टी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील असलेला … Read more

थंडीही म्हणतेय…’मी पुन्हा येईन’!

पुणे  – शहर परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वाढत असला, तरी गारवा कायम आहे. शहरात थंडीचा कडाका फारसा जाणवत नसला, तरी पुढील दोन ते तीन दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला थंडीचेही पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.     रविवारी शहरात 13.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद … Read more

पुण्यात हलकासा पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण

पुणे  – थंडीची चाहूल लागत असतानाच, ऐन डिसेंबरमध्ये नागरिकांनी ढगाळ वातावरण अनुभवले. शहराच्या काही भागात हलका पाऊसदेखील झाला. तर, मुंबई आणि उपनगरांतदेखील काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.     मागील 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. तर शहरात वातावरण ढगाळ होता. शुक्रवारी … Read more

अरे काय चाललंय? ऐन नोव्हेंबरमध्ये ऊन-सावलीचा खेळ

पुणे – शहर परिसरात शनिवारीदेखील ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. शहरात तापमान वाढ आणि ढगाळ वातावरण कायम असून, पुण्यासहित संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस वातावरणाची अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी काही दिवस थंडीची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.   राज्याच्या सर्वच भागात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा … Read more

अरे देवा! भर हिवाळ्यात पावसाची शक्यता!

पुणे  – शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, शहराच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची नोंद झाली आहे. शहरात बुधवारी (दि.18) दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता, तर पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच आगमनाची चाहूल देणारी थंडी दि.12 नोव्हेंबरपासून गायब … Read more

पावसाचा पुन्हा तडाखा

पुणे – शहराच्या मध्यवर्ती आणि दक्षिण भागावर पावसाचे दाट ढग दाटून आल्याने सोमवारी (दि.21) शहरात दुपारच्या सुमारास पावसाने पुन्हा तडाखा दिला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, पुण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत शिवाजीनगर येथे 26 मिमी, तर लोहगाव येथे 9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.   शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच शहरात जोरदार … Read more

पुण्यासह दहा जिल्ह्यांवर ‘आभाळमाया’

पुणे – जिल्ह्याच्या दक्षिण भागावर दाट ढगांची गर्दी जमली असून, या भागात गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे ही स्थिती लक्षात घेत हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.  भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तसेच मध्यपूर्व अरबी समुद्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे … Read more

देशभर जबराट पाऊस; मोडला ‘इतक्या’ वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात देशात गेल्या 44 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये जितका पाऊस पडतो त्याच्यापेक्षा यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 25 टक्के जादा पाऊस पडला आहे. हवामान खात्याकडील आकडेवारीची माहिती घेतली असता 1983 साली ऑगस्ट महिन्यात 23.8 टक्के इतका जादा पाऊस पडला होता. ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद … Read more