मुलांची प्रतिकारशक्ती वाढवा, इन्फेक्शन्स पळवून लावा!!

– डॉ. मानसी पाटील-गुप्ता “खळखळून हसणे, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी आहार हा जंतुसंसर्ग (इन्फेक्शन्स) टाळण्याचा कानमंत्र आहे!” जंतू आपल्या सभोवताली सगळीकडे असतात… अगदी आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या स्वच्छ ठिकाणी सुद्धा!! आपल्या लहानग्यांना जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी सर्व जंतू मारून टाकता येतील असा एकही उपाय अस्तित्वात नाही. संरक्षण हवेच असेल तर ते आपल्या ’आतून’ यायला हवे. … Read more

रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या ‘ब्रोकोली’चे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

‘ब्रोकोली’ ही तशी लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना या भाजीबद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली गुणांचा खजिना आहे. यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अजून इतर अनेक पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवतात.  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘ब्रोकोली’मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. सध्याच्या करोना संकटकाळात ही भाजी खाणे नक्कीच … Read more