Pulses Price Hike: निवडणुकीपूर्वी डाळींच्या भाववाढीबाबत सरकार सतर्क, शुल्कमुक्त आयातीचा कालावधी वाढवला

Pulses Price Hike : येत्या तीन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. केंद्र सरकारने आता उडीद आणि तूर अरहर डाळ यांच्या शुल्कमुक्त आयातीचा कालावधी एका वर्षाने वाढवला आहे. हा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत वाढवला आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना स्वस्तात डाळ उपलब्ध होऊ शकेल. गेल्या आठवड्यात, सरकारने मसूरवरील शून्य आयात … Read more

महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारचे उपाय; तूर, उडीद डाळींच्या मुक्त आयातीला दिली परवानगी

नवी दिल्ली – चलनवाढ होत असतानाच तूर आणि उडीद डाळीचे दर पुढील वर्षात स्थिर राहावे यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. तूर आणि उडीद डाळीच्या मुक्त आयातीला दिलेली परवानगी मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की रशिया -युक्रेन युद्ध आणि व्याजदर वाढीमुळे जागतिक … Read more

डाळीवरील आयात सवलतींना मुदतवाढ

नवी दिल्ली – उत्सवाच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत. त्याचबरोबर पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता केंद्र सरकारने काही डाळींच्या आयातीवर वरील शुल्क कमी केले होते. आता 31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क या डाळी आयात करता येणार आहेत. अगोदर मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने मर्यादित काळासाठी डाळीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

गृहिणींना दिलासा ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली – सरलेल्या बारा महिन्यात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गेल्या काही आठवड्यात खाद्य तेलाच्या दरात काही प्रमाणात घट होत होती. त्यातच आता केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात मोठी घट केली आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्‍यता बळावली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने … Read more

Pune | अखेर महापालिका करणार लस “आयात”

पुणे : महापालिकेकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना भूल देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून लस मागविण्यात येणार आहे. हे डोस आयात करण्यास महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी सव्वा लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  दिली. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात ६२ प्रजातीचे सुमारे ४२५ वन्यप्राणी … Read more

काय…? पुण्याच्या बाजारात रत्नागिरी हापूस आला!; भाव वाचून व्हाल आवाक्‌

मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली आवक गेल्या वर्षीपेक्षा 15 दिवस आधीच दाखल   पुणे  – गोड, रसदार अशा रत्नागिरी हापूसची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पंधरा दिवस आधीच ही आवक झाली आहे. मे. नामदेव रामंचद्र भोसले अँड सन्स या पेढीवर आवक झालेल्या पाच डझनाच्या पेटीस तब्बल 25 हजार रुपये भाव मिळाला. … Read more

फळभाज्या आणखी स्वस्त; वाचा पुण्याच्या बाजारातील भाव

  पुणे  – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कांदा, दोडका, कारली, दुधी भोपळा, प्लॉवर, कोबी, वांगी, सिमला मिरची आणि मटारच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील सामतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ … Read more

पालेभाज्यांचीही स्वस्ताई!; वाचा ताजे बाजारभाव

पुणे – बाजारात पालेभाज्यांना मागणी नसल्याने भाव घटले आहेत. मेथी 7-8 रुपये, शेपू 3 रुपये, कांदापात 10 रुपये, पुदिना, चुका, चवळई, अंबाडी अनुक्रमे 2 ते 3 रुपये, मुळे 8-10 रुपयांनी भावात घट झाल्याची माहिती आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.   रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीड लाख जुडी, मेथी दीड लाख जुडीची आवक झाली. बाजारात … Read more

पेरू, बोरे, लिंबाचे भाव घसरले; कलिंगडाची आवक वाढली, डाळिंब महागले

पुणे  – थंडीची चाहूल लागल्याने फळांना मागणी घटली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने पेरू, बोरे, लिंबाच्या भावात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे 40 ते 50 रुपये तर पेरू आणि बोरांच्या भावात दहा किलोमागे अनुक्रमे दहा ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे.   बाजारात कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत … Read more

खिशाला आराम…जवळपास सर्वच फळभाज्या स्वस्त

पुणे – दिवाळीनंतर आता भाजीपाल्याला मागणी कमी आहे. तर आवक जास्त प्रमाणात असल्यामुळे रविवारी बहुतांशी फळभाज्यांचे भाव 15 ते 20 टक्क्यांनी घटले आहेत. बाजारात कांदा, लसूण, बटाटा वगळता बाकी सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव घटले आहेत. तर मटारचे भाव निम्म्याने घटले आहेत.   मार्केटयार्डात 80 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये मध्यप्रदेशातून 11 ट्रक मटार, … Read more