नागपुरी संत्र्याने पुण्याच्या फळ बाजाराला “बहार’

पुणे – मार्केटयार्डातील फळबाजारात नागपूर येथील संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत बाजारात दर्जानुसार संत्र्यांच्या 8 ते 10 डझनाच्या एका पेटीस 700 ते 800 रुपये, 11 ते 12 डझनाच्या पेटीस 600 रुपये, 14 डझन पेटीस 500 रुपये, 200 ते 250 नग 450 रुपये भाव मिळत आहे.   … Read more

आता आर्मी कॅंटिन मध्ये मिळणार नाहीत ‘या’ चिनी वस्तू

नवी दिल्ली – चीनसह अन्य राष्ट्रांतून आयात केलेल्या वस्तूंच्या लष्कराच्या भांडारामध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेवर संरक्षण मंत्रालयाने बंदी घातली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून स्थानिक वस्तू घेण्याला चालना देण्यासाठी ही योजना आखली आहे. कॅंटिन स्टोअर विभागाकडून विकल्या जाणाऱ्या अनेक आयात वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. त्याचाच हा भाग आहे, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. … Read more

चीनला धक्का! एसी आयात बंद

नवी दिल्ली – देशी उत्पादनांना चालना देण्यासाठी एअर कंडिशनर आणि रेप्रिजेटरच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी याबाबत गुरूवारी उशीरा अधिसुचना काढली. त्यात स्प्लिट एसी यंत्रणा आणि रेफ्रिजेशनसहितच्या वातानुकुलीत यंत्रणेवर आयात बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुक्तपासून प्रतिबंधित वर्गात या वस्तू टाकण्यात आल्या आहेत. व्यापार … Read more

सरकार आयात करणर 1 लाख मेट्रिक टन ऑक्‍सिजन

नवी दिल्ली- कोविड-19 च्या रुग्णांवरील उपचारासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या द्रवरूप ऑक्‍सिजनची आयात करण्याच्या प्रक्रियेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरुवात केली आहे. हिवाळ्याच्या दिवसात कोविड-19 ची बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची मागणी वाढण्याचीही शक्‍यता आहे. या आपत्तीला तोंड देण्याची पूर्वतयारी म्हणून ऑक्‍सिजनची आयात केली जाणार आहे. या संदर्भात “एचएलएल लाईफकेअर लिमिटेड’ या सरकारी … Read more

भारताकडून चीनला आणखी एक धक्का ; ‘या’ वस्तूंच्या आयातीवर निर्बंध

मुंबई : केंद्र सरकारने चीनला आणखी एक मोठा झटका दिला आहे. सुरुवातील केवळ चिनी ऍपवर घालण्यात आली होती. यात आता सरकारकडून आणखी काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चीनकडून आयात होणाऱ्या कलर टेलिव्हिजनवर बंदी सरकारकडून घातली गेली आहे. चीनच्या कलर टीव्हीच्या आयातीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्णयाचे उद्दीष्ट टेलिव्हिजनचे देशांतर्गत … Read more

इलेक्‍ट्रीक वाहनांवरील आयात शुल्क वाढवले

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रीक वाहनांच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आला. देशांतर्गत इलेक्‍ट्रीक वाहन उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. “मेक इन इंडिया’ अंतर्गत मोबाईल फोन, इलेक्‍ट्रीक वाहने आणि वाहनांच्या सुट्या भागांवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय पूर्वीच घेतला गेला होता, असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. इलेक्‍ट्रीक वाहने आणि मोबाईल … Read more

लाख टन कांदा आयात करणार

नवी दिल्ली : राजधानीत दराची शंभरी गाठलेल्या कांद्याचे दर कमी करण्यासाठी एक लाख टन कांदा आयत करण्याचा निर्णय सरकारने शनिवारी घेतला. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी एमएमटीसीकडून हा कांदा आयात करण्यात येईल. त्याचे वितरण नाफेडमार्फत करण्यात येईल. कांद्याच्या किमंती आटोक्‍यात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, असे अन्न आणि ग्राहक पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितले. … Read more

राष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून निर्णयाचे स्वागत पुणे – परकीय व्यापार महासंचालकांनी राष्ट्रध्वजाच्या आयातीला बंदी केली आहे. या निर्णयाचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने म्हणजे केव्हिआयसीने स्वागत केले आहे. 2002 च्या भारतीय राष्ट्रध्वज संहितेमधील भाग एक मधील कलम 1.2 चे निकष पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली असल्याचे महासंचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. महासंचालनालयाचा … Read more

इराणकडून होणारी तेल आयात पूर्ण बंद

नवी दिल्ली -अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, ज्या आयातींबाबत इराणशी आधीच करार झाले आहेत, त्यानुसार प्रलंबित असलेल्या खेपांतील तेल मिळवण्यासाठी भारत अमेरिकेशी वाटाघाटी करत आहे. भारताचा निर्णय इराणमधून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची सर्व आयात थांबवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशांना अनुसरून आहे. इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर … Read more

सोन्याची आयात कमी करण्यात भारताला यश

नवी दिल्ली – सरलेल्या 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने केलेल्या सोन्याच्या आयातीत तीन टक्‍क्‍यांची घट होऊन की 32.8 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. यामुळे चालू खात्यावरील तूट आटोक्‍यात ठेवण्यास सरकारला मदत मिळणार आहे.2017-18 या आर्थिक वर्षात भारताने 33.7 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली होती. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्यामुळे … Read more