भारतावर हिंदुत्वाचा अजेंडा लादण्याच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”हिंदू असणं…”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. प्रचाराचा भाग म्हणून ते कैराना येथे पोहोचले. यावेळी त्यांनी पळून गेल्यानंतर परतलेल्या व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच जाहीर सभेला संबोधित केले. योगी म्हणाले, “पूर्वीच्या सरकारांमध्ये गुन्हेगारांना हेलिकॉप्टरने बोलावून सन्मानित … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यामध्ये रात्रीची संचारबंदी ?;विजय वडेट्टीवार यांचे संकेत

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. विदर्भातही करोनाने आपले हातपाय पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांनी उपाययोजना हाती घेण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनही नियंत्रणासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला जाण्याची शक्यता … Read more