नगर | दरोड्याच्या तयारीत असलेले ४ आरोपी जेरबंद

नगर |  नगर-मनमाड बायपास रोडवरील साईबनकडे जाणारे रोडलगत अंधारात दबा धरून बसलेले दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र एक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. प्रज्वल प्रताप देशमुख (वय २२, रा. जवळेकडलग, ता. संगमनेर), अशोक रघुनाथ गोडे (वय २४), भरत लक्ष्मण गोडे … Read more

आरोपीला अमर्यादीत काळासाठी कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन – HC

पुणे – खटला निकाली काढायला वेळ लागणार असल्यास अमर्यादित काळासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला. आकाश सतिश चंडालिया असे त्याचे नाव आहे. त्याचा वतीने ऍड. सना खान … Read more

“वाइनशॉप, ढाबाचालकांनो खबरदार” ; विनापरवानगी मद्यपान करू दिल्यास दंडासह होईल तुरुंगवास

उत्पादन शुल्ककडून आठ महिन्यांत 497 जणांना अटक वालचंदनगर – पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात बिअर शॉपी, वाइनशॉप यांसह काही ढाबाचालक व हॉटेलचालक परवानगी नसतानाही दारू पिण्याची परवानगी देताय तर खबरदार! असा प्रकार आढळून आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे (एक्‍साइज) दारू पिणाऱ्यांसह ढाबाचालकांवरही 50 हजारांपर्यंत दंड आणि 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. खात्याने 8 महिन्यांत … Read more

वडिलांना घे बोलावून… विनापरवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदेशीर तंबी

आंबेगाव – अल्पवयीन मुलांनी, मुलींनी वाहन चालविल्यास संबंधीत वाहन मालक, पालकांना तीन महिन्यांचा तुरंगवास तसेच 25 हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर शहर, उपनगरांत पोलिसांनी कारवाई करीत घे वडीलांना बोलावून, तुरुंगात टाकायचे का, अशा शब्दांत समज देत विद्यार्थ्यांचे समपुदेशन कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, बेशिस्त वाहन चालवणाऱ्या शाळकरी … Read more

खंडणीप्रकरणी 15 संशयित जेरबंद

सातारा – हॉटेल व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून, तब्बल 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दरोडा टाकणारी 15 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी जेरबंद केली आहे. अनिकेत ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई), निखिल शिवाजी मोरे, अभिजित शिवाजी मोरे (दोघे रा. गंगापुरी, वाई), अरिफ सिकंदर मुल्ला (वय 43), सागर तुकाराम मोरे (वय … Read more

सावधान! बोगस विक्री करणे पडणार महागात; शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना १० वर्षांचा कारावास

मुंबई : शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अकोल्यात … Read more

Baramati : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास 20 वर्षे सश्रम कारावास

बारामती (प्रतिनिधी) – बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी गणेश संजय कंपलीकर (रा. नटराज कॉलनीच्या मागे, दर्गाजव ता. दौंड) यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी एकास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दि.6 एप्रिल 2014 रोज दुपारी 12 च्या दरम्यान पीडिता ही इलायची चिंच खाण्याकरीता पडीक नटराज कॉलनी, दौंड येथे गेली. आरोपी गणेश … Read more

10 लाखांचा दंड आणि कारावास टाळायचा तर सोशल मीडियावर ‘या’ चुका अजिबात करू नका!

तंत्रज्ञान तुमच्या आणि आमच्या विचारापेक्षा खूप पुढे गेले आहे. घरात बसून मोबाईलच्या मदतीने तुम्ही जवळपास सर्व कामे करू शकता. परदेशात बसलेल्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल करण्यापासून ते घरबसल्या बँकेचे काम करण्यापर्यंत अनेक कामे अवघ्या काही मिनिटांत होतात. त्याचप्रमाणे मोबाईल फोनद्वारेही लोक सोशल मीडियाशी जोडले जातात. लोक त्यांच्या विचारांपासून ते फोटो आणि व्हिडीओपर्यंत इथे शेअर करतात. पण … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

वडूज – खटाव तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे (रा. दरूज, ता. खटाव) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 51 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला जबरदस्तीने … Read more

बारामती: विनयभंगप्रकरणी आरोपीला 1 वर्षाची शिक्षा

बारामती – विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वागडोळे यांनी सुनावली. प्रशांत मोजर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. बारामती शहरातील तांदुळवाडी कल्याणीनगर येथे १५ जून २०१८ रोजी हा प्रकार घडला. पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी याने घरात घुसून पीडित महिलेचा हात … Read more