स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग;न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्त्रियांच्या होणाऱ्या विनयभंगावर न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात एक निर्णय देत एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावे लागते. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, … Read more

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला 15 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकी-उर-रहमान लखवीला15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखवीला ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने सुनावली आहे. गेल्याच आठवड्यात टेरर फंडिंग प्रकरणी पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी विभागाकडून झकी-उर-रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. डिस्पेन्सरीच्या नावावर पैसा जमा करून त्याचा … Read more

माझ्यावर प्रेम कर अन्यथा…; शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्याला 1 वर्षाचा सश्रम कारावास

इस्लामपूर – माझ्यावर प्रेम कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत इस्लामपूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अमित विलास कदम ( वय २५ रा. इस्लामपूर) याला न्यायालयाने एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी.मनुघाटे यांनी ही शिक्षा सुनावली. दि. ३ एप्रिल २०१८ रोजी अल्पवयीन मुलगी … Read more

न्यायालयात अस्वच्छता केल्यास होणार आर्थिक दंड अथवा कारावास

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे परिपत्रक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हा नियम लागू पुणे – जिल्ह्यातील न्यायालयात अस्वच्छता करणे आता महागात पडणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यास तीन महिने कारावास अथवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे पान, गुटखा, तंबाखू खाऊन न्यायालयाच्या भिंती रंगविणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. न्यायालय आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी न्यायालयातील … Read more