Bollywood । ‘आशिक बनाया आपने २’ चित्रपट इमरान हाश्मीने नाकारला

imran hashmi

Bollywood । अभिनेता इमरान हाश्मीच्या  19 वर्ष जुन्या चित्रपट ‘आशिक बनाया आपने’चा सिक्वेल बनवणार आहे. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये  इमरान हाश्मी दिसणार नाही. त्यांच्या जागी सनी सिंगला साइन करण्यात आले आहे. ‘आशिक बनाया आपने’ 2005 साली रिलीज झाला होता. या फोटोत इमरान हाश्मी व्यतिरिक्त तनुश्री दत्ता आणि सोनू सूद देखील दिसले. या चित्रपटातील टायटल ट्रॅक … Read more

सलमान खानच्या बहुचर्चित ‘टायगर 3’ सिनेमातील ‘तो’ व्हिडिओ सोशलवर झाला व्हायरल

मुंबई – सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याची प्रसिद्ध फ्रेंचाइजी टायगर 1 आणि 2 रिलीज झाली आहे. चाहते या मालिकेतील तिसऱ्या चित्रपट ‘टायगर 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानने काही दिवसांपूर्वी टायगर 3 ची घोषणा केली होती. 2023 च्या दिवाळीला त्याचा ‘टायगर 3’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. … Read more

दिरासोबत दिले होते बोल्ड सिन, ‘ती’ अभिनेत्री लग्नानंतर काय करते ?

  बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या बोल्ड अभिनयाने लोकांची मने जिंकली. त्यापैकीच एक म्हणजे उदिता गोस्वामी. या अभिनेत्रीने इमरान हाश्मीसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते, पण तिने लवकरच चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. उदिता आता खऱ्या आयुष्यात खूप बदलली आहे. अभिनेत्रीचा फोटो पाहून लोकांचा विश्वास बसत नाही की हीच उदिता गोस्वामी आहे जी पूर्वी आपल्या … Read more

इमरान हाश्मीच्या ‘या’ हिरोईनचा MMS लीक झाल्यावर घरातून काढले बाहेर

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे जाणूनबुजून किंवा नकळत वादात सापडतात. काही वादात अडकून प्रसिद्धी मिळवतात तर काहींचे करिअर उद्ध्वस्त होते. अशाच एका अभिनेत्रीबाबत माहिती करून घेणार आहोत जीने वादांमुळे आपली अभिनय कारकीर्द पणाला लावली होती. बॉलीवूडमध्ये ठसा उमटवल्यानंतर वादात सापडलेल्या अलीशा खानबद्दल आम्ही बोलत आहोत. अशी होती अलीशाची कारकीर्द उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे राहणाऱ्या … Read more

“टायगर-3’मध्ये सलमानला टक्‍कर देणार इमरान हाश्‍मी

सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजी “टायगर’चा आगामी चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आहे. “टायगर-3’मध्ये सलमान खानसह अभिनेत्री कतरिना कैफ आणि इमरान हाश्‍मी झळकणार आहे. यात इमरान हा व्हिलनची भूमिका साकारत आहे. सलमान आणि इमरान यांच्यातील टस्सल पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानला टक्‍कर देण्यासाठी इमरान हा जिममध्ये कठोर मेहनत घेत आहे. याचा एक फोटो नुकताच इमरानने … Read more

“द बॉडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट

मुंबई – इमरान हाश्‍मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी “द बॉडी’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा न्यू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट “दृष्यम’चे निर्माता जीतू जोसेफ यांनी डायरेक्‍ट केला आहे. यात ऋषि कपूर आणि सोभिता धुलिपाला मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रीमेक … Read more

इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट द बॉडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रीलर असून यामध्ये अनेक कलाकारांनी भूमिका साकारली आहे. अभिनेते ऋषि कपूर यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. पटात वेदिका आणि सोभिता धूलिपाला या अभिनेत्रींनीही काम केले आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांची उत्कंठता शीगेला पोहचली … Read more