नगर : अशोक कटारिया यांच्या कोठडीत वाढ

तीन कर्जदारांच्या खात्यातून ४५ लाख वर्ग : नगर अर्बन बँक प्रकरण नगर – नगर अर्बन बँकेचा माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. टाकळी ढोकेश्‍वर ता. पारनेर) याची पत्नी व नगर अर्बन बँकेचे कर्जदार यांनी एकत्रित मिळून एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या खात्यात तीन कर्जदारांच्या खात्यातून प्रत्येकी १५ लाख रूपये याप्रमाणे ४५ लाख … Read more

स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन पिस्टल जप्त, तिघे ताब्यात

सातारा – बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा दोन लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमित हनुमंत कदम (रा. कुंभारवाडा अंतवडी, ता. कराड), प्रसाद प्रकाश वाघ (रा. विद्यानगर) व धीरज उर्फ काण्या बाळासाहेब भोसले (रा. मसूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

ड्रग्ज प्रकरणी चौघांना 14 ऑक्‍टोबरपर्यत कोठडी

मुंबई  – क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आणखी चार जणांना स्थानिक न्यायालयाने बुधवारी 14 ऑक्‍टोबरपर्यत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील कोठडीत आहे. गोपाळ आनंद, समीर सहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा अशी आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी ही शिक्षा ठोठाविली आहे. हे सर्व आरोपी क्रूझ जहाजावरील … Read more