Vidarbha : मुख्यमंत्री शिंदेसह उद्या उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार गडचिरोलीत, जाणून घ्या कारण…

मुंबई :- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ८ जुलै) गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक … Read more

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपासून नक्षलवाद्यांकडून पुन्हा हिंसक घटना घडवून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. नक्षलवाद्यांनी हालेवारा परिसरात आज (सोमवारी) पहाटे दोन पोकलेन, एक ट्रक आणि एक ट्रॅक्‍टरची जाळपोळ केली. दरम्यान, एका पोलीसाची नक्षलवाद्यांनी क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने घबराट पसरली आहे. छत्तीसगड राज्यातून … Read more

गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणारी टोळी जेरबंद

गडचिरोली- गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्यांचा पुरवठा करणा-या एका टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या मुसक्‍या आवळल्यामुळे मोठा घातपाताचा कट उधळण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. राजू गोपाल सल्ला, काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे, साधू लच्चा तलांडी, मोहम्मद कासीम शादुल्ला अशी (करीमनगर, तेलंगणा) … Read more

गडचिरोलीत वाघीण शिकार प्रकरणी दोघांना अटक

गडचिरोली- गडचिरोलीतील मोसम गावात झालेल्या वाघीण शिकार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. वाघिणीच्या शिकाराची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना गजाआड केले आहे. तर इतर एका आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींनी वाघिणीची शिकार करुन गावालगतच पुरले होते, अशी माहिती मिळाली आहे. गडचिरोली … Read more

गडचिरोलीमधील चकमकीत 26 नक्षलवादी ठार

नागपूर -गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी शनिवारी धडक आणि यशस्वी मोहीम राबवत तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये एका नक्षलवादी म्होरक्‍याचाही समावेश असल्याचे समजते. गडचिरोलीमधील मरदिनटोला जंगलात नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या सी-60 कमांडो पथकाने शोधमोहीम हाती घेतली. कमांडो पथकाला पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला कमांडो पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक … Read more