पुणे : लोकलचे प्रवाशी वाढले; उत्पन्न पाच कोटीने वाढले

– प्रवासी संख्या ३३ टक्क्यांनी वाढली पुणे – पुणे-लोणावळा लोकलला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात तब्बल २ कोटी ९ लाख ७ हजार प्रवाशांनी लोकलचा प्रवास केला असून, त्यातून पुणे रेल्वेला १३ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशी संख्या ३३ टक्‍क्यांनी वाढली आहे. पुणे रेल्वे विभागात पुणे ते लोणावळा … Read more

स्थानिक फळभाज्यांना परराज्यातून मागणी

पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. करोनामुळे आंतरराज्यीय वाहतुकीवर लावलेले निर्बंध आता उठवले आहेत. त्यामुळे परराज्यात येथून मोठ्या प्रमाणात शेतमाल जात आहे. परिणामी मागणी वाढल्याने कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, शेवगा, मटार, कारली, दोडका यांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या … Read more