Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी रेड; सापडले कोटयवधींचे घबाड

Nashik News – राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये आयकर विभागाने अनेक कारवाया केल्या आहेत. नुकतेच, आयकर विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली. नाशिकच्या एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित असलेल्या एका धाडीमध्ये तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आला. प्राप्तिकर विभागाने केलेल्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये चांगलीच एकच खळबळ उडाली. नाशिक, नागपूर आणि … Read more

आयकर विभागाची कॉंग्रेसला आणखी एक नोटीस; आत्तापर्यंत एकूण ३५६७ कोटी वसुलीच्या नोटीसा

नवी दिल्ली- आयकर विभागाने कॉंग्रेसला पुन्हा १७४५ कोटी रूपये वसुलीच्या नवीन नोटीसा जारी केल्या आहेत. त्यामुळे आयकर विभागाने आत्तापर्यंत कॉंग्रेसला एकूण ३५६७ कोटी रूपये वसुलीच्या नोटीसा जारी केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कर नोटिस २०१४-१५ (६६३ कोटी रुपये), २०१५-१६ (सुमारे ६६४ कोटी रुपये) आणि २०१६-१७ (सुमारे ४१७ कोटी रुपये) शी संबंधित आहेत. अधिकाऱ्यांनी राजकीय … Read more

कमलनाथही आयकर विभागाच्या रडारवर

नवी दिल्ली – आयकर विभागाकडून कॉंग्रेस पक्षाला आलेल्या नोटीशींमुळे अगोदरच पक्षाच्या अडचणी वाढल्या असताना आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही विभागाच्या रडारवर आले आहेत. कमलनाथ यांच्या माध्यमातूनच एका कंपनीचे पैसे कॉंग्रेस पक्षाला गेल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. आयकर विभागाचा असा तर्क आहे की २०१३ ते २०१९ या काळात कॉंग्रेसला ६२६ … Read more

रविवारी सुद्धा बँक राहणार सुरू; ‘या’ कारणामुळे RBIने दिले आदेश

Bank open on 31 March|

Bank open on 31 March|  जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करायचे असेल तर, रविवारी 31 मार्च रोजी देखील तुम्हाला करता येणार आहे. रविवार असला तरी या दिवशीही देशातील बँकांच्या शाखा सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 31 मार्च रोजी सरकारी कामांसाठी शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्याने … Read more

आयकर विभागाने करदात्यांना दिली शेवटची संधी ; ‘या’ तारखेपर्यंत आयटीआर भरण्याच्या सूचना

Income Tax Department ।

Income Tax Department । आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती समोर आलीय. प्राप्तिकर विभागाने अपडेटेड रिटर्न (ITR-U) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च निश्चित केलीय. ज्यांनी त्यांच्या रिटर्नमधील माहितीमध्ये घोळ केलाय. किंवा ज्यांनी आयटीआर भरलाच नाही. अशा लोकांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी विभागाने शेवटची संधी दिली आहे. व्याज आणि लाभांश उत्पन्नाची चुकीची माहिती  Income Tax Department । प्राप्तिकर … Read more

कॉंग्रेसच्या बँक खात्यांमधून काढले ६५ कोटी रूपये; अजय माकन यांची प्राप्तिकर विभागाच्या कृतीवर टीका

नवी दिल्ली  -कॉंग्रेसच्या विविध बँकांतील खात्यांमधून प्राप्तिकर विभागाने ६५ कोटी रूपये काढल्याचा आरोप पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी बुधवारी केला. त्या विभागाची कृती लोकशाहीच्या प्रक्रियेशी विसंगत असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. प्राप्तिकर विभागाने याआधी मागील वर्षांच्या कर विवरणांमधील विसंगतींवरून कॉंग्रेसकडे २१० कोटी रूपयांची मागणी केली. त्याविरोधात कॉंग्रेसने प्राप्तिकर अपिलेट ट्रायब्युनलकडे दाद मागितली. अशात माकन यांनी प्राप्तिकर … Read more

पुणे | छाप्याचा बनाव करून सव्वादोन कोटी पळवले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दुकानावर आयकर विभागाची रेड पडणार असल्याचे सांगून व्यवस्थापकाने एका सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाच्या दुकानातून ५ किलो सोने, ५० किलो चांदी आणि रोकड असा २ कोटी २८ लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद रमेश कुलकर्णी (35, रा. लोणीकाळभोर) असे गुन्हा दाखल … Read more

ncome Tax Notice : कर कपात केल्यानंतरही मिळू शकते नोटीस ; आयकरदात्यांसाठी महत्वाची माहिती

ncome Tax Notice : आयकर विभागाकडून करदात्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहे. येत्या काही दिवसांत विभागाकडून लवकरच अनेक आयकरदात्यांना नोटिसा पाठवल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार आयकर विभागाने नोटीस पाठवण्याची तयारी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, विभाग त्या करदात्यांना नोटीस देखील पाठवू शकतो ज्यांचे कर आधीच … Read more

Dhiraj Sahu : धीरज साहू प्रकरणावरून जेपी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका ; म्हणाले,”बंधू उत्तर तर द्यावेच लागेल..”

  Dhiraj Sahu : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाड टाकली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिशामधील ठिकाणांवर धाडी टाकून प्राप्तीकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली आहे. धीरज साहू आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर आयकर छाप्यात आतापर्यंत 300 कोटी … Read more

“हा काय आणीबाणीचा काळ आहे का.. उठसूठ छापेमारी का करताय ?” उच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला सुनावले

अहमदाबाद – प्राप्तीकर विभागाने ( Income Tax Department ) उठसूट छापेमारी करण्याची कारणं तरी नक्की काय आहेत? त्यांच्या अशा छाप्यांमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. हा आणीबाणीचा काळही नसल्याने अशा सततच्या छापेमारीचं समर्थन करता येणार नाही, अशा शब्दांत अहमदाबाद उच्च न्यायालयाने ( high court ) प्राप्तीकर विभागाची कान उघडणी केली आहे. एका वकिलाच्या कार्यालयावर … Read more