“४० कोटींची फक्त रोकड…नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक..” ; बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून अधिकारीही थक्क

Agra raid ।

Agra raid । उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे याठिकाणी तीन बुटाच्या व्यापाऱ्यांच्या घरावर  छापा टाकण्यात आला.ज्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची रोकड सापडली असून, उर्वरित रोकड मोजली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक Agra raid । प्राप्त माहितीनुसार, छाप्यादरम्यान बूट व्यावसायिकाच्या घरी नोटांचा ढीग … Read more

पुणे जिल्हा : मिक्सरमधून रस्त्यावर खडी पडल्याने अपघातांत वाढ

पोलिसांकडून कारवाई व्हावी ः मुळशीकरांची मागणी पौड – मुळशी तालुक्यात मुख्य रस्त्यावरून सिमेंट काँक्रीट (आरसीएम) ट्रकची (मिक्सर) वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या मिक्सरमधून रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी पडत असल्याने यावरून दुचाकी घसरून अपघातांत वाढ झालेली आहे. मुळशी तालुक्यात सध्या नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बांधकामांनी वेग घेतला आहे. पूर्वी बांधकाम करताना … Read more

पुणे जिल्हा : दडपशाहीचे राजकारण वाढत जाईल ; रोहित पवार यांची सडकून टीका

बारामती/ जळोची: तुम्ही शरद पवार यांचा प्रचार करु नका. या प्रकारच्या धमक्या गुंडांकडून सर्वसामान्यांना दिल्या जात आहेत. याबाबत आम्हाला सर्वसामान्यांकडून माहिती मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अशी प्रथा यापूर्वी कधीही नव्हती. या प्रथेला यश आल्यास यापुढे फक्त गुंडांना पाळले जाईल, विकास कोणीही करणार नाही. दडपशाहीचे राजकारण वाढत जाईल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली … Read more

कर्जाचा हप्ता वाढणार नाही ; वाचा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातून कर्जदारांना कसा दिलासा…

RBI Reop Rate । 

RBI Reop Rate ।  रिझर्व्ह बँकेने सलग सातव्यांदा व्याजदरात बदल केला नाही. बँकने व्याजदर ६.५% वर कायम ठेवले आहेत. म्हणजे कर्ज महाग होणार नाही आणि कर्जाचा हप्तासुद्धा वाढणार नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये रिझव्र्व्ह बँकेने शेवटचे दर ०.२५% वाढऊन ते ६.५% केले होते. रिझव्हं बैंक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ३ एप्रिलपासून सुरू असलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या … Read more

Pune: कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त कामाच्या मोबदल्यात वाढ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये केवळ 40 टक्के कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अतिकालिक भत्त्यात प्रति तास 15 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांनी आज काढले आहे. … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एफआरपीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – एमएसपी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (21 फेब्रुवारी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यात ऊस खरेदीच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारची केली आहे. या ऊसाची किंमत … Read more

पिंपरी | बोंझर सोसायटीतील सांडपाणी रस्त्यावर

खालापूर, (वार्ताहर) – ताकई गावाजवळील बोंजर सोसायटीतील सांडपाणी शेतातून नाल्‍यात सोडले जात आहे. त्‍यामुळे शेतांमध्ये झुडुपे आणि मच्‍छराचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही खोपोली नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्‍याने दुर्गंधी पसरली आहे. ताकईगावात गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. मात्र योग्य नियोजन केले नसल्यामुळे सांडपाणी शेतातून रस्‍त्‍यावर येत आहे. सर्वात मोठी बोंजर सोसायटीत ५०० फ्लँट … Read more

भारताबरोबरचा व्यापार वाढवण्याची बांगलादेशची अपेक्षा

म्युनिक (जर्मनी) – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी शनिवारी बांगलादेश आणि भारत यांच्यातील टक्का आणि रुपयाचा वापर करून व्यवसाय वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. बांगलादेशी टाका आणि भारतीय रुपयाच्या देवाणघेवाणीद्वारे आमचा व्यवसाय आधीच सुरू झाला आहे, परंतु आम्हाला तो आणखी वाढवायचा आहे जेणेकरून आम्ही आमचे व्यवसाय वाढवू शकू, असे त्या म्हणाल्या. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर … Read more

नगर : अशोक कटारिया यांच्या कोठडीत वाढ

तीन कर्जदारांच्या खात्यातून ४५ लाख वर्ग : नगर अर्बन बँक प्रकरण नगर – नगर अर्बन बँकेचा माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. टाकळी ढोकेश्‍वर ता. पारनेर) याची पत्नी व नगर अर्बन बँकेचे कर्जदार यांनी एकत्रित मिळून एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या खात्यात तीन कर्जदारांच्या खात्यातून प्रत्येकी १५ लाख रूपये याप्रमाणे ४५ लाख … Read more

पुणे : भरूपूर खा.., पालेभाज्या ; आवक वाढल्याने भावात घट

पुणे : शेतमाल काहीसा महाग झाला की, विशेषत: पालेभाज्या महाग झाल्याची कुरबुर सुरू होते. मात्र, या आठवड्यात हिरव्या पालेभाज्यांच्या भावात घट झाली आहे. मेथी, शेपू, चाकवत, पुदीना, मुळे, चवळई, हरभरा गड्डीच्या भावात घट झालेली आहे. मागणी आणि पुरवठा यात समतोल असल्याने पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चाकवत आणि मुळा भाजीच्या भागवात एक जुडीमागे प्रत्येकी … Read more