राष्ट्रपती भवनासाठीच्या तरतूदीत 6 कोटी 56 लाखांची वाढ

नवी दिल्ली : सरकारने राष्ट्रपती भवनातील खर्च, तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य खर्चासाठी चालू अर्थसंकल्पात एकूण 80 कोटी 98 लाख रूपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीैच्या तुलनेतील ही वाढ 6 कोटी 56 लाख इतकी आहे. या एकूण प्रस्तावीत तरतूदीपैकी 60 लाख रूपयांची तरतूद राष्ट्रतींच्या वेतनासाठी असणार आहे. राष्ट्रपती भवनाची देखभाल-व्यवस्थापन आणि अन्य संबंधीत बाबींवर 32 … Read more

भरीव तरतुदीमुळे विकासदर वाढेल – फडणवीस

मुंबई : अर्थसंकल्प संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प विकासकाला चालना देणारा असून शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद असल्याचे माजी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे देखील अभिनंदन केले आहे. कृषी क्षेत्रासमोरची मोठी आव्हाने लक्षात घेऊन, शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. … Read more

उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादनात वाढ

नवी दिल्ली : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 1 पूर्णांक 8 दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे. नोव्हेंबर -2019 मधे उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर 2 पूर्णांक 7 दशांश टक्के राहीला, याच महिन्यात वीजनिर्मिती आणि खाणक्षेत्रातल्या उत्पादनात … Read more

डिसेंबरपासून मोबाईवर बोलण्यासाठी करावा लागणार जास्त खर्च

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया किंवा एअरटेलच्या ग्राहकांना मोबाईलवर बोलण्यासाठी अतिरीक्‍त खर्च करण्याची वेळ आता जवळ आली असल्याचे दिसत आहे. कारण एक डिसेंबर 2019 पासून मोबाइलवर बोलण्यासाठी जास्त खर्च करावे लागणार असल्याची घोषणा केली आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने एक डिसेंबरपासून मोबाइल सेवांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोन्ही कंपन्यांनी सध्या तरी प्रस्तावित … Read more

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे मिळणाऱ्या भरपाईत वाढ

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. दरम्यान, पुराचे पाणी घरात शिरून अनेकांचे संसार पाणीत गेले आहेत. अशा नागरिकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रति कुटूंब 5 हजार रु. देण्यात येणार होते त्यात आता वाढ करण्यात आली आहे. … Read more

कृषी उत्पादनांची निर्यात वाढणार – पियुष गोयल

शेतकऱ्यांच्या सहकारी सोसायट्यांची मदत घेणार  नवी दिल्ली – सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता कृषी उत्पादनांची निर्यात वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सरकारने 2022पर्यंत कृषी उत्पादनाची निर्यात 60 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी देशातील कृषी उत्पादनाच्या सहकारी संस्थांचा एक मंच तयार केला जाणार आहे. निर्यातदारांना आयातदाराशी संवाद साधता यावा याकरिता ऑक्‍टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय … Read more

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ

मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे आणि अर्थसंकल्पाबाबत गुंतवणूकदार आशावादी झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. नैसर्गिक वायू, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 129 अंकांनी वाढून 39,816 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी वाढून11,910 अंकांवर बंद झाला. यस बॅंकेच्या 1200 कोटी रुपयांच्या … Read more

किरकोळ किमतीवरील महागाई वाढणार

आरबीआयच्या पतधोरणांत 7 टक्‍के विकासदराचे भाकित मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर करताना या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत महागाई वाढून ती 3 ते 3.1 टक्‍के राहील असे म्हटले आहे. त्यामुळे आगामी पतधोरणात व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत किरकोळ महागाई 3.4 ते 3.7 टक्‍के राहण्याची शक्‍यता … Read more

पुणे-सातारा मार्गावर टोलधाड!

टोलच्या रकमेत 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ : आजपासून होणार अंमलबजावणी पुणे – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्‍यावर आकारण्यात येणाऱ्या टोलच्या रक्कमेत वाढ होणार असून उद्यापासून (दि.1) ही दरवाढ लागू होणार आहे. या टोलच्या रकमेमध्ये 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार आहे. केंद्र … Read more