नगर : ‘देशी’ हद्दपार तर ‘विदेशी’ बोरांना मागणी वाढली

बाजारात मोठ्या आकाराची बोरे नगर – संक्रांत झाली की, हिवाळ्यात आंबट-गोड गावरान बोरांची भल्याभल्यांना आठवण येते. लहानमुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच या गावरान बोरांची भुरळ पडते. परंतु, गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची आठवण जराशी पुसट होत चालली आहे. पूर्वी शेताच्या बांधावर असणारी बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या बोरांची … Read more

पुणे : ‘डीजी यात्रा’ सेवा घेणारी प्रवासी संख्या वाढली

पुणे विमानतळ प्रशासनाच्या उपक्रमास प्रतिसाद पुणे : पुणे विमानतळ प्रशासनाने ३१ मार्च २०२३ पासून दोन्ही टर्मिनल गेट स्कॅनर मशिन बसविले. चार हजार प्रवाशांची चाचणी झाल्यावर ‘डीजी यात्रा’ सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद होता. तर काही विमान कंपन्यांनी देखील याला प्रतिसाद दिला नव्हत्या. नंतर मात्र प्रवासी व विमान कंपनी देखील ‘डीजी यात्रा’ला … Read more

पुणे : मेट्रोचा खर्च अडीच हजार कोटींनी वाढला

– सुधारित खर्चास राज्य शासनाची मान्यता पुणे : पुणे मेट्रो १ प्रकल्पाचा खर्च सुमारे अडीच हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. या सुधारित खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली असून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या ३३ किलोमीटरच्या दोन मार्गांसाठी ११४२० कोटींच्या प्रकल्प आराखड्यात मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बदलण्यात आलेले मार्ग, कोविड, … Read more

पुणे जिल्हा : अतिक्रमणे काढून खर्चाचा बोजा सात बारावर चढवणार

सालापूर महामार्ग : एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांचा इशारा लोणी काळभोर – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील सर्व प्रकारची अतिक्रमणे पुढील सात दिवसांत काढून घ्या, अन्यथा अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी अतिक्रमणधारकांना दिला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय … Read more

सातारा : अॅड. आशुतोष कुंभकोणी यांच्या निवडीने पुरस्काराची उंची वाढली

चंद्रकांतदादा पाटील; इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सातारा – स्वतःचा संसार व वकिली सांभाळून इस्माईलसाहेब मुल्ला यांनी एक रुपया मानधन न घेता वर्षोनी वर्षे काम केले. त्याच तोलामोलाच्या आशुतोष कुंभकोणी यांना आज रयत शिक्षण संस्थेतर्फे पैगंबर इस्माईलसाहेब मुल्ला गौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला. ज्यांना आपण नमस्कार करायला पाहिजे त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले. … Read more

पुणे : लोकलचे प्रवाशी वाढले; उत्पन्न पाच कोटीने वाढले

– प्रवासी संख्या ३३ टक्क्यांनी वाढली पुणे – पुणे-लोणावळा लोकलला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात तब्बल २ कोटी ९ लाख ७ हजार प्रवाशांनी लोकलचा प्रवास केला असून, त्यातून पुणे रेल्वेला १३ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशी संख्या ३३ टक्‍क्यांनी वाढली आहे. पुणे रेल्वे विभागात पुणे ते लोणावळा … Read more

पुणे : शहरात थंडीचा कडाका वाढला

पुणे : शहरातील किमान तापमान पुन्हा 10 अंशापर्यंत खाली आल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: एनडीए, पाषाण, हवेलीच्या काही भागात हुडहुडी भरणारी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. गुरूवारी (दि. 28) शहराच्या मध्यवर्ती भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर उपनगरातील काही भागात 10 ते 11 अंशांच्या आसपास किमान तापमान होते. दरम्यान, पुढील … Read more

पुणे : महापालिकेने वाढविल्या चाचण्या

डाॅ. भगवान पवार ; नागरिकांनी घाबरु जाऊ नये पुणे – कोविडच्या जे एन.वन या विषाणूची लागण झालेला रूग्ण राज्यात आढळल्याने महापालिकेकडून शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. साठी शहरातील रूग्णालयांना सूचना देण्यात आल्या असून संशयित रूग्णांच्या चाचण्या वाढविण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी दिली. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून मॉक … Read more

पुणे : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा

पुणे . मतदान प्रकियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज असून याकामी सर्व मतदान केंद्रांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतः भेटी देऊन पडताळणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिल्या. मतदार यादीतील दुबार … Read more

देशात कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत दुपटीने वाढ ; सर्वात श्रीमंत ठरला ‘हा’ पक्ष

नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं देशातील राजकीय पक्षांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला आहे. या संस्थेने याविषयीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांची संपत्ती दुपट्टीने वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहवालातील माहितीनुसार,भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला आहे. या संस्थेच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे देशातील राजकीय पक्षांबाबत … Read more