पाकिस्तनाला भारताची भीती; सीमेजवळ हवाई गस्त वाढवली

नवी दिल्ली :  काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक झाला आहे. भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होण्याची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळेच पाकिस्तानने सीमेजवळ हवाई गस्त वाढवली आहे.  एका संकेतस्थळाने याविषयी वृत्त दिले आहे. हंदवाडा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सच्या हवाई कसरती सुरु होत्या. भारताला याबद्दल माहिती होती. हंदवाडा चकमकीमध्ये कर्नल, मेजरसह … Read more

कोल्हापूरात कोरोनाचा 5 वा रुग्ण ; कोल्हापूरकरांची भीती वाढली

कोल्हापूर :  जिल्ह्यातील शाहूवाडी येथील तीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील हा पहिला रूग्ण असून जिल्ह्यात पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यामुळे आता जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा वैद्यकीय पथक येथील परिसरात रवाना झाले असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे. मलकापूर पासून पावनखिंडीतकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर … Read more

देशात कोरोना बाधितांचा आकडा 2543 तर 53 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या 2543 वर पोहोचली आहे. त्यापैकी 179 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात 339, केरळमध्ये 286, तामिळनाडूमध्ये 309, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 135, राजस्थानमध्ये 133, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 121, मध्यप्रदेशात 98 … Read more

राज्यात करोना बाधितांचा आकडा वाढला ;राज्यात बाधितांची संख्या १९३

मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत आहे. कारण मागच्या २४ तासात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली हे. सात रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे.  एका वृत्तसंस्थेने याविषयी  माहिती दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश … Read more

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली : आकडा १२४ वर

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची  संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे. 2 new positive cases of Coronavirus in Mumbai and Thane; Till now, the total number of positive cases in the state is 124: Health Department, Maharashtra … Read more

इलेक्‍ट्रीक वाहनांवरील आयात शुल्क वाढवले

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रीक वाहनांच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आला. देशांतर्गत इलेक्‍ट्रीक वाहन उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. “मेक इन इंडिया’ अंतर्गत मोबाईल फोन, इलेक्‍ट्रीक वाहने आणि वाहनांच्या सुट्या भागांवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय पूर्वीच घेतला गेला होता, असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. इलेक्‍ट्रीक वाहने आणि मोबाईल … Read more

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य वाढले

बीजिंग : जागतिक आरोग्य संघटनेनं नोवेल कोरोना व्हायरसमुळे आलेल्या जागतिक धोक्‍याची पातळी मध्यम वरुन उच्च स्तरापर्यंत वाढवली आहे. रविवारपर्यंत कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या दोन हजार 14 वर गेली, त्यात एकट्या चीनमधल्या रुग्णांची संख्या एक हजार 985 होती. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतच्या चर्चांसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कालच बिजिंगला पोचले आहेत. या विषाणूच्या बाधेमुळे … Read more

सुंदर पिचाई यांचे वेतन वाढले 21 कोटींनी

लॉस एंजेलिस : भारतीय-अमेरिकन वंशाचे गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल 2 दशलक्ष डॉलर्स (14 कोटी रुपये) इतकी पगारवाढ दिली आहे. सीएनबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुंदर पिचाई यांची “टेक होम सॅलरी’ यंदा 2 दशलक्ष डॉलर्सने वाढणार आहे. त्याशिवाय पिचाई यांना 120 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्ससुद्धा दिले जातील. नुकतीच … Read more

विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

गॅस सिलेंडरचे दर 15.50 रुपयांनी वाढले नवी दिल्ली : विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. रविवारी तेलाच्या किंमतीत ववाढ झाल्याने गॅस सिलेंडरचे दर 15.50 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याचे दिसत आहे. देशातील सर्वात मोठी तेलकंपनी इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनने याविषयी माहिती दिली आहे. दिल्लीत आजपासून विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 590 … Read more

सरकारची डिजीटल पेमेंटची योजनाही फसली

चलनातील नोटा 17 टक्‍क्‍यांनी वाढल्या नवी दिल्ली : देशाची आर्थिक व्यवस्था ही डबघाईला आल्याने सर्व स्तरातून सरकारवर टीका होताना दिसत आहे. त्यातच आता देशात डिजीटल पेमेंटच्या वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहेत परंतू, सरकारचा हा प्रयत्नदेखील फसला असल्याचे दिसत आहे. कारण आता देशातील चलनी नोटांचे प्रमाण 17 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या 2019 … Read more