पर्यटननगरी ‘हाऊस फुल्ल’! ,लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढली

लोणावळा – एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाही दुसरीकडे पर्यटन नगरी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या “विकेंड’ला लोणावळा शहरातील सर्व हॉटेल्स, खासगी बंगले, पर्यटन स्थळे आणि रस्ते पर्यटकांनी फुलले होते. सध्या सुरू असलेल्या मुलांच्या शालेय सुट्ट्या आता संपण्याच्या टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांसह आपल्या कुटुंबाला घेऊन या सुट्ट्यांच्या … Read more