डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी देशात 75 डिजिटल बँका सुरू होणार – केंद्रीय मंत्री कराड
औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची 156 वी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत, वार्षिक कर्ज योजना, पीक कर्ज वाटप, किसन क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन, जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत प्राधान्य क्षेत्रात कर्ज देण्याच्या उपलब्धींचा आढावा घेण्यात आला. वार्षिक कर्ज योजनेंतर्गत उपलब्धी, नवीन शाखा उघडणे अशा अनेक बाबींच्या … Read more