T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारताविरूध्द प्लेइंग 11 मध्ये केला मोठा बदल…

T20 World Cup 2024 (IND vs PAK Playing XI Update) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही … Read more