इंदापूर तहसीलदारांवर राजकीय दबावापोटी कारवाई नाही

माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचा सनसनाटी आरोप : गौणखनिजची कागदपत्रं जाळली रेडा – इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूरचा कार्यभार स्वीकारल्यापासून गौणखनिज संपत्तीची व बेकायदेशीर कृत्याची मालिकाच सुरु झाली आहे. त्या विदर्भातून आर्थिक तडजोड करून इंदापुरला आल्या आहेत. लाखो रुपये राज्यकर्त्यांना देवून बदली करून आल्यामुळे त्यांच्यावरील आरोपाची चौकशीही होत नाही, असा सणसनाटी आरोप माजी नगराध्यक्ष … Read more

इंदापुरात पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

अंकिता पाटील यांना कॉंग्रेसची उमेदवारी : जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गट पोटनिवडणूक बावडा – इंदापूर तालुक्‍यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सदस्या रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत रत्नप्रभा देवींच्या नात व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असून गुरुवारी (दि.6) सकाळी 10:30 वाजता अंकिता पाटील … Read more

इंदापूर तालुक्‍यात एक गाडी अन्‌ कार्यकर्ते “अनाडी’

शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यानंतर पारायणे : पाटील- भरणेंचा एकत्रित सहभाग चर्चेत निमसाखर – इंदापूर तालुक्‍यातील शरद पवार यांचा दुष्काळी दौरा चर्चेत राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी- कॉंग्रेस यांच्यातील आघाडी धर्माची साक्ष घेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचा शरद पवार यांच्यासमवेत झालेला दुष्काळी इंदापूर तालुक्‍यात चर्चेचा ठरत आहे. पाच वर्षांपासून पाटील … Read more

इंदापुरकर पाजणार बारामतीकरांना पाणी

भाजपच्या उमदेवार कुल यांचा प्रचारादरम्यान निर्धार भिगवण – बारामतीकर सत्ताधाऱ्यांनी केवळ आपल्याच तालुक्‍याचा किंबहुना काही भागाचा विकास करून मतदार संघातील इतर तालुक्‍यांवर सामाजिक व राजकीय अन्याय केला आहे; त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इंदापूरकर त्याचा वचपा काढून बारामतीकरांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी सोमवारी भिगवण येथे आयोजित मेळाव्यात … Read more