मृतदेहापासुन कोरोनाचा धोका नाही : डॉ. मनोज खोमणे

सोमेश्वरनगर: सध्या समाजात कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज असुन ते दुर झाले तर बहुतांश भिती कमी होईल असे मत बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सोमेश्वरनगर येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर च्या वतीने बारामती तालुक्यात नागरिकासाठी अहोरात्र झटणारे “कोरोना योद्धा” डॉ. मनोज खोमणे यांचा सत्कार सोमेश्वर कारखाना … Read more

#Video : सीआरपीएफ जवानांनी बॅन्डच्या तालावर सादर केले ‘वंदे मातरम्’

नवी दिल्ली – भारतीय स्वांतत्र्यदिनी नवी दिल्लीतील कुतुब मीनार येथे भारतीय सीआरपीएफ जवानांनी  बॅन्डच्या तालावर  वंदे मातरम् हे गीत सादर केले.  https://www.facebook.com/217046208635092/posts/1298833807122988/ हे सुंदर आणि प्रेरणादायक गीत भारतीय सीआरपीएफ जवानांनी मातृभूमीला समर्पित केले.  

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी माधव पाटील, उपजिल्हाधिकारी सूर्या कृष्णमूर्ती, सुषमा सातपुते, भागवत गावंडे, तहसीलदार श्यामसुंदर सुरवसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते. कोरोना (कोवीड-19) … Read more

मुंबई : उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त्‍ मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या ध्वजारोहण समारंभास श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते.

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा

नवी दिल्ली : भारत देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले. या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार … Read more

लडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी 14000 फूट उंचीवर 74 वा स्वातंत्र्यदिन केला साजरा !

लडाख : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (IDBP) च्या जवानांनी लद्दाख च्या पैंगोंग त्सो लेक च्या किनाऱ्यावर भारताचा 74 वा स्वातंत्रदिन साजरा केला. समुद्रपातळीपासून जवळपास 14 हजार फूट उंचीवर हि जागा असून राष्ट्रगीत आणि तिरंगा फडकावत च्या जवानांनी स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. भारत माता की जय! वन्दे मातरम! ITBP troops celebrating Independence Day 2020 on … Read more

ठाणे : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

जिल्हावासियांच्या उत्तम सहकार्याने कोरोनावर लवकरच मात करू- पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे – कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत.पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला तर आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सॅनेटरी पॅडचा उल्लेख; अक्षय कुमार म्हणतो…

नवी दिल्ली – देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये ७४वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येतोय. यंदा कोरोना संकटामुळे सतंत्र्यदिनी आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आली आहे. असं असलं तरी प्रथेप्रमाणे याही स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये महिलांच्याआरोग्याच्या मुद्द्याचाही समावेश होता. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, “वर्तमान सरकार देशातील माता-भगिनींच्या … Read more

लातूर : पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

स्वातंत्र्य दिन समारंभाचे ड्रोनव्दारे फेसबुक केले लाईव्ह लातूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिना निमित्त वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, … Read more

सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न शिराळा (प्रतिनिधी) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या … Read more