IND vs SA 2nd Test Day 2 : शानदार…जबरदस्त…झिंदाबाद! दुसऱ्या डावात बुमराहनं 6 विकेट घेत अनेक विक्रमांना घातली गवसणी…

Jasprit Bumrah 5 Wicket haul In South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला 176 धावांत गुंडाळले. या सामन्यात सर्व 20 विकेट भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा केवळ तिसरा सामना … Read more

World Cup 2023 Semifinal : उपांत्य लढतींना राखीव दिवस; तरीही पावसाच्या व्यत्ययाने सामने रद्द झाले तर ‘हे’ संघ अंतिम फेरीत…

मुंबई – भारतात सुरु असेलल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा टप्पा रविवारी संपला. आता उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे मुंबई व कोलकाता इथे रंगणार आहेत. मात्र, या लढतींमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, या दिवशीही सामना होऊ शकला नाही तर  गुणतालिकेतील स्थानाच्या आधारे निर्णय घेतला जाइल व … Read more

#T20WorldCup : भारत-दक्षिण आफ्रिका आज एकमेकांशी भिडणार

पर्थ :–  टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत सलग दोन सामने जिंकत भारताने गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. या स्पर्धेतील भारताचा पुढील लढत आज (रविवार,दि.29 दुपारी 4.30 वा., पर्थ) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. सध्या भारतीय संघातील चार फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या स्पर्धेतील सुपर … Read more

#INDvSA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज निर्णायक सामना,कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली  – रांची येथे झालेल्या दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघ आता मालिकेतील अखेरचा आणि तिसरा सामना जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारताने द. आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यानंतर दुसरा सामना सहज जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेत … Read more

#INDvSA 3rd T20 | भारतासाठी आजचा सामना करो या मरो; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाची लढत

विशाखापट्टणम :- भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी येथे होत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावलेल्या भारतीय संघाला अव्हान जीवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे. पहिल्या सामन्यात बारतीय संघाने द्विशतकी धावा केल्यावरही दक्षिण आफ्रिकेने त्याचा यशस्वी पाठलागस करत सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दीडशतकी मजलही … Read more

#INDvSA T20 Series | टी-20 मालिका भारत जिंकेल – चोप्रा

नवी दिल्ली– भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू असून त्यात यजमान भारतीय संघच जिंकेल, असे भाकीत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने केले आहे. पहिल्या सामन्यात जरी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही उरलेल्या चारही लढतींसह भारतीय संघच ही मालिका जिंकेल, असे चोप्राने म्हटले आहे. मायदेशात खेळण्याचा लाभ संघाला … Read more

टीम इंडियाला मोठा धक्का; सामन्याआधीच आली बॅडन्यूज

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी के एल राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. दरम्यान, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Toss Update … Read more

भारत व द.आप्रिकेतील सामने फिक्स होते..

चौकशीदरम्यान सट्टेबाज संजीव चावलाकडून झाले धक्‍कादायक खुलासे मुंबई – लंडनमधून भारतात आणण्यात आलेला सट्टेबाज संजीव चावला याची दिल्ली पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत असून त्यात अनेक धक्‍कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ मायदेशात मालिका खेळत होता त्यातील सामने फिक्‍स होते, असा खुलासा त्याने केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती … Read more