IND vs PAK, Davis Cup 2024 : भारताचा वर्ल्ड ग्रुप-1 मध्ये थाटात प्रवेश; यजमान पाकला 4-0 ने केलं पराभूत…

Davis Cup 2024, India blank Pakistan 4-0 to enter World Group I : भारतीय टेनिस संघाने रविवारी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून डेव्हिस कप 2024 वर्ल्ड ग्रुप-एक मध्ये प्रवेश केला. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये वर्ल्ड ग्रुप एकमध्ये सहभागी होणार आहे तर पाकिस्तान ग्रुप दोनमध्ये राहील. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात 2-0 ने आघाडीवर केली. जिथे भारताच्या … Read more

#T20WorldCup #INDvPAK : असे रंगले अखेरचे षटक, पहा व्हिडीओ….

मेलबर्न :  विराट कोहलीची अफलातून वादळी फलंदाजी आणि हार्दिक पंड्या व रवीचंद्रन अश्‍विनने दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (India beat Pakistan by 4 wickets in last-ball thriller) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 … Read more

#T20WorldCup #INDvPAK : कोहलीची धावांची आतिषबाजी, अतितटीच्या लढतीत भारताचा पाकवर विजय

मेलबर्न : विराट कोहलीची अफलातून वादळी फलंदाजी आणि हार्दिक पंड्या व रवीचंद्रन अश्‍विनने दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने या स्पर्धेच्या सुपर 12 गटात विजयी सलामी दिली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या नाट्यमय सामन्यात भारताने गेल्या टी-20 … Read more

#CWG2022 #Badminton : बॅडमिंटनमध्येही वर्चस्व; भारताने पाकिस्तानला लोळवले

बर्मिंगहॅम – बॅडमिंटनच्या सलामीच्या सामन्यात भारतने पाकिस्तानवर 3-0 अशी अभेद्य आघाडी घेत पहिल्या दिवशी वर्चस्व राखले. मिश्र दुहेरीत बी सुमीथ रेड्डी आणि माचिमंदा पोनप्पा या भारतीय जोडीने नॅशनल एक्‍झिबिशन सेंटरमध्ये पाकिस्तानच्या मुहम्मद इरफान सईद भाटी आणि गझला सिद्दिकी या जोडीवर 21-9 21-12 असा सहज विजय मिळवून दमदार सुरुवात केली. त्यानंतर पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताचा आघाडीचा … Read more