India GDP: भारताचा जीडीपी आश्चर्यकारक वाढला; आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8% च्या वर, चौथ्या तिमाहीत विकास दर 7.8 टक्के

India GDP – आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 7.8 टक्के होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढ 6.2 टक्के होती. त्याच वेळी, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. हे आकडे खूपच प्रभावी मानले जात आहेत, कारण अनेक नामांकित रेटिंग एजन्सींनी चौथ्या तिमाहीत भारताचा … Read more

India Q3 GDP : जीडीपीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले, तिसऱ्या तिमाहीत 8.4% ची मजबूत वाढ

India Q3 GDP : जगातील अनेक देशांमध्ये मंदीची स्थिती असताना भारतीय अर्थव्यवस्था चमकदार कामगिरी करत आहे. सांख्यिकी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत भारताचा जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन ( Gross Domestic Product) 8.4 टक्के दराने वाढला आहे. Indian economy grows by 8.4 pc in October-December 2023 … Read more

Economic Survey: विकासदर होणार केवळ 6.5 टक्‍के, जागतिक मंदीचा परिणाम

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातील माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षातील भारताचा विकासदर कमी होऊन 6.5% होण्याची शक्‍यता आहे. जागतिक मंदीमुळे भारताच्या जागतिक व्यापारावर परिणाम होणार असल्यामुळे हा विकासदर कमी होणार आहे. गेल्या वर्षी भारताचा विकासदर 8.7% होता तर लवकरच संपत असलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर … Read more

लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान   

नवी दिल्ली : देशात ३ मे पर्यंत केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, बंद आहेत. या लॉकडाऊनमुळे कोरोनाबरोबरच देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला १७.५८ लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. असा अंदाज  ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी बार्कलेज या कंपनीने व्यक्त केला आहे. तसेच २०२० मध्ये देशाचा जीडीपी कमी राहणार आहे. या आर्थिक … Read more