India Vs Australia, Hockey Test Series : भारतीय हॉकी संघाचा सलग दुसरा पराभव…

India Vs Australia, Hockey Test Series :- भारतीय पुरुष हॉकी संघाला मागील सामन्यापेक्षा चांगली कामगिरी करूनही रविवारी येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. शनिवारी पहिल्या सामन्यात भारताला 1-5 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर होता. पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये खराब बचावाचा फटका … Read more

PAK vs AUS : कॅमेरून ग्रीन पाकिस्तानात जाणार नाही, भारतामुळे घेतला मोठा निर्णय..! जाणून घ्या, नेमकं कारण….

Cameron Green : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार नाही. या वृत्ताला दुजोरा मिळाला नसला तरी कॅमेरून ग्रीन मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडणार असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या मते, … Read more

#AsianCup2023 : भारताची निराशाजनक सुरुवात; पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव…

 India vs Australia, AFC Asian Cup Highlights अल रेयान(कतार) :- एएफसी आशियाई करंडक स्पर्धेत येथील अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० असा पराभव स्वीकारावा लागला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने संघाने सुरुवातीला शानदार खेळ केला आणि पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत सामन्यात एकही गोल झाला नाही. उत्तरार्धात ऑस्ट्रेलियन संघाने ५०व्या … Read more

ऑस्ट्रेलियाशी आज महिला संघाचा दुसरा सामना

मुंबई – ऑस्ट्रलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज (शनिवार) दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसरा सामना जकत मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने २८२ अशी आव्हानात्मक … Read more

AUS-W Vs IND-W 1st Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे Team India चे वर्चस्व…

India Women vs Australia Women One-Off Test Day 1 Stumps | ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली मालिका, म्हणजेच एकमेव कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा … Read more

IND vs AUS 5TH T20 : अर्शदीप सिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फिरली मॅच.. 6 रन्सनं मॅच जिंकत भारतानं शेवटही केला गोड

India vs Australia 5th T20 Match Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूत खेळवला गेला.सिरीज जिंकल्यानंतर भारतीय टीमने शेवट देखील गोड केला. अर्शदीप सिंगने शानदार बॉलिंग करत मॅचचा रंगच बदलून टाकला. टीम इंडियाने पाचवी टी-20 मॅच 6 रन्सनं जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकण्यात भारतीय संघाला … Read more

IND vs AUS 5TH T20 : मलिका जिंकली; मनाचे काय? भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज अखेरचा टी-20 सामना

बंगळुरू – एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळी फेरीपासून अगदी उपांत्यफेरीपर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा नरेंद्र मोदी मैदानावरील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव केला. त्यावेळी प्रत्यक्षात मैदानात, टीव्ही, ओटीटीवर भारताच्या विजयाचे क्षण साठविण्यासाठी डोळे लावून बसलेल्या करोडो चाहत्यांचे मन तुटले. फायनलनंतर लगेचच सुरू झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका भारताने ३-१ अशी जिंकली असली तरी ‘त्या’ पराभवामुळे तुटलेल्या … Read more

IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…

India Vs Australia 5th T20I Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरू येथे होणार आहे. येथील केएम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. रविवारी (3 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मैदानावर आतापर्यंत आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. … Read more

IND vs AUS 4TH T20 : टीम इंडियानं चौथ्या सामन्यासह मालिका घातली खिशात; ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी केला पराभव…

India vs Australia 4Th T20 Match Results : टीम इंडियाने रायपूर टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खिशात घातली आहे . प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी टीम इंडियाच्या … Read more

IND vs AUS 4TH T20 : ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात अनेक बदल, जाणून घ्या..Playing 11

India Vs Australia 4th T20I Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी … Read more