चर्चा तर होणार…! ‘ममता बॅनर्जी यांनी 9 किमी पायी चालत केला रोड शो’

Lok Sabha elections 2024 । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दम दम आणि कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दोन रोड शो केले. आपल्या दोन्ही रोड शोमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुमारे 9 किलोमीटरचे अंतर पायी कापले. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या रोड शोमध्ये, टीएमसी सुप्रीमो पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह जेसोर रोडवरील विमानतळाच्या गेट क्रमांक … Read more

‘राहुल गांधींनी अग्निवीर भरती समजून घ्यावी’ अमित शहांचे सडेतोड उत्तर..

Lok Sabha Election 2024 । चार वर्षांच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने जी अग्निपथ योजना सुरू केली आहे तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशीच खेळण्याचा प्रकार असून त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे’ अशी टीका काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. इंडिया आघाडीचे सरकार सततेवर आल्यानंतर ही योजना तातडीने रद्द केली जाईल असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. … Read more

भारतीय वायुसेनेत 2032 पर्यंत 42 स्क्वाड्रन्स ! डिफेन्स समिटमध्ये एअर मार्शल यांची ग्वाही

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेचे अपग्रेडेशन केले जात असून वर्ष २०३२ पर्यंत वायुसेनेत ४२ स्क्वाड्रन्स असतील, अशी माहिती एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी डिफेन्स समिटमध्ये दिली आहे. सध्या हवाई दलात स्क्वाड्रनची संख्या कमी आहे. त्यामुळे आम्ही या दिशेने काम करत आहोत. गोखले पुढे म्हणाले की, भारतीय हवाई दल आपला पारंपरिक ढाचा बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा झपाट्याने … Read more

Indian Air Force Cyber Attack: भारतीय हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न, ईमेल पाठवून महत्त्वाचा डेटा चोरायचा होता

नवी दिल्‍ली  – अज्ञात सायबर हल्लेखोरांनी थेट भारतीय हवाईदलाच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला करून ही प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. हवाईदलाची संवेदनशील माहिती चोरणे हे या सायबर हल्ल्याचे मुख्य उद्दीष्ट होते. परंतु, सायबर हल्लेखोर यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु, हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला कुठून केला? याबाबतची माहिती … Read more

कारगिलच्या धावपट्टीवर प्रथमच रात्री विमानाचे लॅंडिंग; भारतीय हवाई दलाची मोठी कामगिरी

कारगिल – भारतीय हवाई दलाने रविवारी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हवाई दलाचे हर्क्युलस विमान ‘सी-१३० जे’ने कारगिल हवाई धावपट्टीवर रात्रीचे पहिले लँडिंग केले. कारगिलची ही हवाईपट्टी चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेली आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी येथे विमानाचे लँडिंग करणे खूप कठीण होते. परंतु या मोहिमेने आव्हानात्मक वातावरणात भारतीय वायुसेनेच्या क्षमतेचे दर्शन घडवले. भारतीय हवाई … Read more

Indian Air Force : हवाई दलाचा मोठा पराक्रम ; अंधारात पहिल्यांदाच कारगिल हवाई पट्टीवर उतरले ‘हर्क्युलस विमान’

Indian Air Force : केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगिलमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळेच भारतीय वायुसेना आणि लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय  हवाई दलाने मोठा पराक्रम केल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाने C-130J सुपर हर्क्युलस विमान रात्री कारगिल हवाई पट्टीवर उतरवत नवा विक्रम … Read more

आकाशावर अधिराज्य गाजवण्याची तयारी! हवाई दलाला मिळणार 12 नवीन सुखोई लढाऊ विमाने ; 10 हजार कोटी रुपयांची निविदा जारी

Indian Air Force : शत्रू देशांपासून देशाचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकार आपले सशस्त्र दल सतत कार्य करत आहे. भारतीय लष्करासोबतच भारतीय हवाई दलालाही बळकट करण्याचे काम सुरू आहे. या मालिकेत हवाई दलाच्या स्क्वाड्रन संख्या वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (HAL) ला 10 हजार कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. या अंतर्गत हवाई दलासाठी … Read more

हवाई दलाला मिळाले पहिले एअर मार्शल जोडपे, वाचा हवाई दलातील 3 पिढ्यांचा रंजक इतिहास

IAF First air Marshal Couple: जगातील सर्वात प्रतिष्ठित हवाई दलांपैकी एक असलेल्या भारतीय हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच एक जोडपे एअर मार्शलचे प्रतिष्ठित पद सांभाळत असल्याचे आढळून आले आहे. भारतीय हवाई सेवेतील लढाऊ पायलट (निवृत्त) केपी नायर आणि त्यांची पत्नी साधना सक्सेना नायर अशी त्यांची नावे आहेत. केपी नायर 2015 मध्ये निवृत्त झाले. तेव्हा ते फ्लाइट … Read more

हवाई दलाला मिळाले पहिले ‘सी-295’ मालवाहू विमान ! 56 पैकी 40 विमानांचे उत्पादन होणार वडोदरामध्ये

नवी दिल्ली – हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी आज स्पेनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सी 0295 या मालवाहू विमानांच्या मालिकेतील पहिले विमान ताब्यात घेतले. भारतीय हवाई दलासाठी अशी 56 विमाने मिळवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एअरबस या कंपनीबरोबर 21,935 कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. या करारातील हे पहिले विमान आज हवाई दलाला मिळाले … Read more

भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय ; जम्मू-काश्मीरच्या आकाशात मिग-29 गस्त घालणार

नवी दिल्ली : भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मिरच्या आकाशात मिग-29 गस्त घालणार आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात संरक्षण परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग-29 लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला असल्याची माहिती समोर येत आहे. हवाई दलाच्या या निर्णयामुळे आपल्या शत्रू … Read more