पुणे | आंतरराष्ट्रीय कारगील मॅरेथाॅन स्‍पर्धा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सरहद, पुणे आणि भारतीय लष्कर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने व अर्हम संस्‍थेच्‍या सहकार्याने सरहद शौर्यथाॅन या आंतरराष्ट्रीय कारगील मॅरेथाॅन स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथाॅन दि. ३० जून रोजी लडाख येथे झोजिला वाॅर मेमोरिअल ते कारगील वाॅर मेमोरिअल द्रास यादरम्‍यान होणार आहे. सहरद संस्‍थेचे संजय नहार यांनी आज पत्रकार परिषदेत ही … Read more

सशस्त्र दलांमध्ये संयुक्तता आणि एकात्मता वाढवण्यासाठी ‘चिंतन’ शिबीर

नवी दिल्ली  – नवी दिल्ली येथे आज तिन्ही सैन्य दलांच्या परिवर्तन चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशातील सशस्त्र दलांमध्ये संयुक्तता आणि एकात्मता अधिक वाढवण्यासाठी नव्या आणि ताज्या दमाच्या संकल्पना, उपक्रम आणि सुधारणा यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने विचारमंथन तसेच संकल्पना मननविषयक चर्चात्मक उपक्रमाच्या रुपात हे ‘चिंतन’ शिबीर आयोजित करण्यात आले. “भविष्यकाळासाठी सुसज्ज” होण्याच्या हेतूने भारतीय सशस्त्र … Read more

‘स्वदेशीकरणाद्वारे लष्कराचे आधुनिकीकरण कौतुकास्पद’ – राजनाथ सिंह

नवी दिल्ली – प्रमुख शैक्षणिक संस्थांसह नागरी उद्योगांच्या सहकार्याने विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आणि त्याद्वारे स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण किंवा आत्मनिर्भरता या उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. नवी दिल्लीत लष्करी कमांडर परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या परिषदेदरम्यान भारतीय सैन्याच्या सर्वोच्च नेतृत्वाने विद्यमान सुरक्षा स्थिती, दुर्गम भागात तसेच … Read more

धारावी झोपडपट्टीतील मुलगा झाला लष्करात अधिकारी; आर्थिक अडचणींवर मात करत उमेश कीलूने मिळवले यश

Umesh Keelu| मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील एक तरुण मुलगा आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करत लष्करात अधिकारी झाला आहे. धारावी झोपडपट्टीत राहणारा उमेश कीलू भारतीय लष्करात अधिकारी झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. अवघ्या 10 फूट बाय 5 फुटांच्या घरात राहणाऱ्या उमेशने मोठे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. शनिवारी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग … Read more

कडक सल्युट..! ‘तीन वर्षांची असतांना वडिल मेजर नवनीत वत्स झाले होते शहिद, लेक त्यांचा गणवेश घालून सैन्यात झाली दाखल’

Lieutenant Inayat Vats Join Indian Army

success story । ही गोष्ट आहे त्या मुलीची जिचे वडील भारतीय सेनेत कर्तव्य बजावतांना शाहिद झाले. तेव्हा ती फक्त तीन वर्षाची होती.आता ती ही भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली. मात्र, लष्करात रुजू होताना तिने वडिलांचा गणवेश धारण केला होता.सध्या तिचे सोशल मीडियावर खूप कोतुक होत आहे. तिचे नाव आहे.’इनायत वत्स’तर जाणून घेऊया तिच्या संघर्षाची … Read more

भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

पुणे : भारतीय सैन्य दल आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. दि. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र., त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक वैद्यकीय … Read more

भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

पुणे (प्रतिनिधी) – भारतीय सैन्य दल आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. दि. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र., त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक … Read more

डीआरडीओचा माॅड्युलर ब्रिज सेनेत दाखल ! दुर्गम भागात सैन्याची तैनाती होणार सोपी

नवी दिल्ली – खासगी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी लार्सन अँड टुब्रोच्या सहकार्याने डीआरडीओने मॉड्यूलर पुलाची रचना आणि विकास केला आहे. हा पूल भारतीय लष्करात दाखल झाला आहे. माणेकशॉ सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, सीडीएस जनरल अनिल चौहान तसेच डीआरडीओ आणि संरक्षण मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या … Read more

कोस्ट गार्डमध्ये महिलांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे पुन्हा कान टोचले ; म्हटले,”तुम्ही नाही केले तर आम्ही करू”

Coast Guard Women Posting।

Coast Guard Women Posting। सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलात महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना केंद्र सरकारच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. तटरक्षक दलात महिलांना कायमस्वरूपी कमिशन न देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली. न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी सुनावणी करताना ,“भारतीय तटरक्षक दलात पात्र महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन (Permanent Commission) प्रदान करा. महिलांना यापासून वंचित ठेवता … Read more

Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यात अमृतसरचे दोन युवक ठार

terrorist attack  –काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. अमृतसर, पंजाब येथून श्रीनगरमध्ये आलेल्या दोन युवकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारल्याने राज्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अमृतपाल सिंग (३१, रा. अमृतसर) आणि रोहित (२७) अशी दोघांची नावे आहेत. बुधवारी संध्याकाळी श्रीनगर शहरातील शहीद गंज भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि … Read more