Amrita Shergil : 61.8 कोटी रुपयांची पेंटिंग… भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’साठी विक्रमी बोली

नवी दिल्ली  – जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार अमृता शेरगिल (Amrita Shergil) यांचे 1937 मधील ‘द स्टोरी टेलर’ (The Story Teller) हे पेंटींग 16 सप्टेंबर रोजी 61.8 कोटी रुपयांना विकले गेले. एका भारतीय कलाकाराने मिळवलेल्या सर्वोच्च किंमतीचा हा एक जागतिक विक्रम आहे. ही कलाकृती “सॅफ्रन आर्ट’ इव्हनिंग सेल-मॉडर्न आर्ट’चा भाग होती. या इव्हिंनिंग सेलमध्ये सय्यद हैदर अर्थात … Read more