भारतीय चलनात 500 रुपयांच्या किती नोटा आहेत? जाणून घ्या…

500 rupees notes – मार्च 2024 अखेर एकूण चलनात 500 रुपयांच्या नोटाचे प्रमाण 86.5% इतके आहे. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण चलनात 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 77.1% इतके होते. दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटाचा वापर वेगाने कमी होत असल्यामुळे 500 रुपयांच्या नोटाचा वापर वाढला असल्याचे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या वार्षिक अहवालातील माहितीत म्हटले आहे. … Read more

नेपाळला पडला भारताच्या मैत्रीचा विसर, 100 रुपयाच्या नोटेवर भारताचे क्षेत्र त्यांचे म्हणून घोषित करणार

India  । भारताचा जवळचा देश नेपाळ पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 100 रुपयांच्या नव्या नोटेमध्ये लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे वैशिष्ट्य असेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. ही तिन्ही ठिकाणे अशी आहेत की त्याचा भारताशी वाद आहे. भारताने या भागांवर नेपाळचे दावे “कृत्रिम विस्तार” आणि “असक्षम” असे म्हटले आहे. लिपुलेख, लिंपियाधुरा, कालापानी … Read more

भारतीय चलानावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो लावावा – सचिन खरात

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती आणि लक्ष्मीचाही फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान … Read more

भारतीय चलनी नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो छापणार? RBI ने दिले स्पष्टीकरण

मुंबई – भारतीय चलनी नोटांवर आता रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो दिसतील, अशा बातम्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. याबाबत माहिती देताना रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, असा कोणताही प्रस्ताव विचारधीन नाही. अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक नवीन मालिकेच्या नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह … Read more

रुपयाच्या मुल्यात सुधारणा

मुंबई : गेल्या पंधरवड्यात रुपयाचे मूल्य बरेच कमी झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने चलन बाजारात हस्तक्षेप केला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मंगळवारी रुपयाच्या मूल्यात 7 पैशाची सुधारणा होऊन रुपयाचा दर 74.66 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. आज शेअर बाजारातही बरीच खरेदी होऊन निर्देशांक वाढल्यामुळे त्याचा रुपयाला आधार मिळाल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. जागतिक पातळीवर मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सेवा क्षेत्राची … Read more