Indian students : इस्रायल आणि गाझामधील भारतीय विद्यार्थी सुरक्षित

जेरुसलेम – इस्रायलमध्ये हमासकडून रॉकेटचा मारा केला जात असताना निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणात इस्रायल-गाझामध्ये असलेले भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. तेल अविवमधील भारतीय दूतावासाकडे स्थानिक भारतीय रहिवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांनीही सुरक्षितपणे बाहेर काढले जाण्यासाठीच्या सुविधांची मागणी केली आहे. इस्रायल आणि गाझा पट्ट्यामध्ये सुमारे 18 हजार नागरिक आहेत. आतापर्यंत या भारतचीय नागरिकांबाबत कोणतीही अप्रिय … Read more

भारतीय विद्यार्थ्यांसाठी फ्रान्सचा पुढाकार ! व्हिसा पात्रतेसाठी विद्यार्थ्यांना करावी लागेल या गोष्टींची पूर्तता

नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक समज आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा पुढाकार घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. त्यावेळी दोन्ही देशांमधील नागरिकांदरम्यानच्या थेट संपर्कावर भर देण्याबाबत एकमत … Read more

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी तब्बल 20 टक्के विद्यार्थी भारतीय वॉशिंग्टन : गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये चीन आघाडीवर होता पण आता चीनला बाजूला सारून भारतीय विद्यार्थ्यांनी ही आघाडी घेतली आहे. अमेरिकेत सध्या जे परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी तब्बल … Read more

… तेरी “गंगा” मैली; भारतीय विद्यार्थी पायपीट करत निघाले रशियाला

सुमी (युक्रेन) – आम्ही चालत रशियाच्या सीमेकडे जाऊ. आमच्या जीविताला असणारा धोका स्वीकारायला आम्ही तयार आहोत. भारत सरकार आमची सुखरूप सुटका करेल, याची अजून वाट पाहण्याची आमची इच्छा नाही, असे सुमी विद्यापीठात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुमारे 800 जणांच्या गटाने आज सांगितले. एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यात सहकारी विद्यार्थ्यांसमवेत उभी असणारी एक विद्यार्थीनी म्हणते, आम्ही … Read more

भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याचा दावा खोटा; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – युक्रेन मधील खार्किव्ह शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तेथील युद्ध सहा तासांसाठी थांबवले असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मिडीयात जोरदारपणे फिरत आहेत. तथापी हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा खुद्द मोदी सरकारच्याच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की … Read more

मोदींचा एक फोन अन् भारतीय विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी रशियाच्या 130 बस तयार

मॉस्को – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी रशियाने 130 बस सोडण्याची तयारी दाखवली आहे. भारतीय आणि अन्य विदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी या बस सज्ज असल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनमधील बेलगोर्ड भागातील खारकीव्ह आणि सर्नी या शहरांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी या बस सोडण्यात येणार असल्याचे रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल-जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह यांनी आज … Read more

भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये प्रवेश द्यावा, एका कोल्हापूरकराचे पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र

कोल्हापूर : 1943 सालापासून कोल्हापूर आणि पोलंड चे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. याचे अनेक दाखले हे कोल्हापुरात पाहायला मिळतात. याच मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा रशिया आणि युक्रेन यांच्या महायुद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी एका कोल्हापूरकराने थेट पोलंडच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे.पोलंडने भारतीय विद्यार्थ्यांना आश्रय द्यावा अशी मागणी या पत्रातून केली गेली आहे. युक्रेन आणि … Read more

भारतीय विद्यार्थी दरवर्षी MBBS करण्यासाठी युक्रेनमध्ये का जातात? ‘कमी फी’ बरोबरच इतरही कारणे जाणून घ्या !

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान, १३५ कोटी देशवासियांना सर्वात जास्त त्रास देणारी एकमेव चिंता म्हणजे युद्धक्षेत्रातून भारतीय विद्यार्थ्यांचे सुरक्षित परत येणे. कुटुंबातील सदस्यांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वजण दिवसभर या प्रयत्नात गुंतलेले आहेत की, कोणत्याही मार्गाने तमाम भारतीय विद्यार्थ्यांना तणावग्रस्त भागातून बाहेर काढले पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय तातडीच्या बैठकीनंतर भारत सरकार … Read more

“व्हिसा”शिवाय भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशाची पोलंडची परवानगी

नवी दिल्ली :  रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीत हजारो भारतीय विद्यार्थी पोलंडच्या सीमांवर अडकून बसले आहेत. त्यांनी केलेल्या फोन आणि मेसेजला भारतीय दुतावासाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना होती. मात्र यावर आता तोडगा निघाला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून बाहेर पडण्यासाठी व्हिसाशिवाय आपल्या देशामध्ये प्रवेश करण्यास पोलंडने परवानगी दिली आहे. पोलंडचे भारतातील राजदूत … Read more

Russia Ukraine War | युक्रेनमध्ये अडकलेले 250 भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान (दि. 27) आज मध्यरात्री, 3.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची ‘ऑपरेश गंगा’ मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. याअंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1942’ … Read more