IPL 2023 : ‘CSK विरुध्द RR’ हायव्होल्टेज सामना रंगणार; कोण मारणार मैदान?

नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीग  2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हायव्होल्टेज सामना होणार आहे. आयपीएल 2023 पहिल्या लढतीत राजस्थानने चेन्नई येथे सीएसके वर 3 धावांनी विजय मिळवला आहे. आता परतीच्या सामन्यात सीएसके त्याची परतफेड करण्यास उत्सुक आहे. The two are out to make a statement, it seems! 👌 👌@rajasthanroyals … Read more

#IPL2020 : राजस्थानचा हैदराबादवर रॉयल विजय

दुबई – राहुल तेवतिया व रियान पराग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून सहज पराभव केला. विजयासाठी हैदराबादने ठेवलेले 159 धावांचे आव्हान राजस्थानने 19.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा करत सहज पार केलं आणि दमदार विजय साकारला. राहुल तेवतिया सामन्याचा मानकरी ठरला. What a way to win the game. … Read more