पुणे जिल्हा : “भारताची सागरी क्षेत्रात महाशक्‍तीकडे वाटचाल” ; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मत

लोणी काळभोर – भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे समुद्र हा कायमच आपल्या संपत्ती व समृद्धीचा स्त्रोत राहिलेला आहे. त्यात भारतातील 85 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खलाशी हे विदेशातील सागरी क्षेत्रात कार्यरत असून त्यात महिला खलाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भारत सागरी क्षेत्रातील महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत आहे. हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिभाषेतील देशाचा अमृतकाळ आहे … Read more